राज्यातील लाखो कोटी रुपयांच्या ‘वक्फ’ मालमत्तांच्या ७/१२ उताऱ्यांवरील नोंदींचे पुनर्विलोकन आणि भूसंपादन मोबदल्याच्या वाटपाचे धोरण निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल तीन वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहे. मुस्लिम समुदायाच्या प्रश्नांकडे अल्पसंख्याक विकास विभाग आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची भावना समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस …
Read More »राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, ओला दुष्काळ जाहिर करा केंद्र सरकारकडून पॅकेज जाहिर घ्या
मराठवाड्यासह राज्याच्या झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. याशिवाय बिहारच्या धर्तीवर केंद्र सरकारकडून मदतीचे पॅकेज घ्यावे, अशी सूचनाही ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे पुढे आपल्या पत्रात म्हणाले की, राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान …
Read More »
Marathi e-Batmya