Tag Archives: पोस्को

मुंबई उच्च न्यायालयाने बदलापूर प्रकरणी स्थापन केली समिती दोन निवृत्त महिला न्यायाधीशांसह माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची नियुक्ती

बदलापूर येथील शाळेच्या दोन चिमूरडींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी स्वत:च्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना ‘बेटा पढाओ और बेटी बचाओ’ असे म्हणत महाराष्ट्र सरकारने मुलांना योग्य आणि अयोग्य शिकवलेच पाहिजे, असा पुनरुच्चार करत न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने लहान वयातच मुलांना महिला आणि मुलींचा आदर …

Read More »

बालकांच्या हक्कांचा लढा अधिक मजबूत करणार

पोक्सो व बाल न्याय अधिनियम या कायद्यांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या सर्व समस्या तातडीने सोडवल्या जातील. येत्या काळात सर्वांना प्रशिक्षण देवून बालकांच्या हक्कांचा लढा अधिक मजबूत केला जाईल, असे बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष ॲड. सुशीबेन शाह यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने पोक्सो व बाल न्याय अधिनियम कायद्यांतर्गत कोकण …

Read More »