माझगाव डॉकमधील सुमारे तीन हजार फिक्स्ड टर्म कामगारांच्या रोजगाराचे व भविष्याचे संरक्षण करून त्यांना कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करावी. तसेच माझगाव डॉकसाठी प्रस्तावित पी-७५१ प्रकल्प मिळविण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रभावी पाठपुरावा करावा, असे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले. माझगाव डॉकमधील फिक्स्ड टर्म कामगारांच्या रोजगारासह प्रस्तावित …
Read More »
Marathi e-Batmya