Tag Archives: बार्ट दे वेव्हर

बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मत, परस्पर विश्वासाच्या सामर्थ्यावर भारत-बेल्जियम हिरे व्यापारातील भागीदारी अधिक बळकट होईल

भारत आणि बेल्जियम यांच्यातील शतकाहून अधिक काळाची हिरे व्यापारातील भागीदारी ही परस्पर विश्वास, पारदर्शकता आणि सहकार्यावर आधारित असून हे नाते ‘ॲडमास’ अर्थात कधीही न तुटणारे आहे, असे प्रतिपादन बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांनी केले. महाराष्ट्राचे राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे-कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्स येथे आयोजित हिरे व्यापार …

Read More »

बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर म्हणाले, भारताने आम्हाला सावध केले चीनी मालाच्या डंपिंगमुळे अवलंबित्व वाढायला लागल्याचा इशारा दिला होता

बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर म्हणाले की, चीनवरील वाढत्या आर्थिक अवलंबित्वानंतर युरोपला ‘धक्कादायक वास्तवाचा’ सामना करावा लागत आहे. ते पुढे म्हणाले की, युरोपने स्वतः धोके ओळखण्यापूर्वीच भारताने त्यांना सावध केले होते. दिल्लीत कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) च्या एका कार्यक्रमात बोलताना, भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेले बेल्जियमचे पंतप्रधान डी वेव्हर …

Read More »