Tag Archives: बालेवाडी

सुनेत्रा पवारांचा अचूक नेम; बालेवाडीत नेमबाजीने जिंकली उपस्थितांची मने.. ! बालेवाडीत सुनेत्रा पवारांची रायफल शूटिंग; अचूक निशाण्याने सर्वच झाले थक्क; मिळवले १० पैकी १० गुण!

बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या पाहणीदरम्यान उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी नेमबाजीमध्ये आपले कौशल्य दाखवत १० पैकी १० गुण मिळवले. क्रीडा संकुलातील नेमबाजी विभागाची पाहणी करत असताना तेथील लहान खेळाडूंनी सुनेत्रा पवार यांना शूटिंग रायफल हातात घेऊन नेमबाजी करण्याचा आग्रह केला. खेळाडूंच्या या प्रेमळ आग्रहाला …

Read More »