Tag Archives: भगवंत सिंग मान

आम आदमी पार्टीच्या सत्तेनंतर पंजाबमध्ये पुन्हा काँग्रेसचे पुनरागमन होणार? भाजपाला यंदाही पंजाबात प्रवेश नाही

जानेवारी २०२३ मध्ये ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान, दाढी वाढवलेले राहुल गांधी सुवर्ण मंदिरात केशरी पगडी परिधान करून उपस्थित होते. काँग्रेस पक्ष अधूनमधून या दृश्याचा उल्लेख करत असतो, ज्यातून सर्व काही ठीक असल्याचे सूचित होते. गांधी कुटुंबाशी घट्ट जोडलेली ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ची घटना राहुल गांधींवर ओझे म्हणून नाही. हे म्हणणे फारसे चुकीचेही …

Read More »