प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आधुनिक तंत्रज्ञान, दूरदृष्टी आणि समन्वित नियोजनाच्या माध्यमातून सागरी राज्य विकास परिषदेने सहकारी संघराज्यवादाच्या तत्वावर २०४७ पर्यंत भारताला सागरी महासत्ता बनविण्याचे केंद्र व राज्यांनी एकत्रितपणे कार्य करण्याची आवश्यकता बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग केंद्रिय मंत्री सर्बानंद सोनवाल यांनी स्पष्ट केली. २१ व्या सागरी राज्य विकास परिषदेची दोन …
Read More »फिनलंड देशातील कंपन्यांसोबत सामंजस्य करार ससून मासेमारी बंदराला जगातील सर्वोत्तम बनविणार -मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
मुंबईस्थित ससून मासेमारी बंदर हे मोठ्या मासेमारी बंदरांपैकी एक आहे. ससून मासेमारी बंदराचा विकास हा राज्य शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. ससून मासेमारी बंदराला जगातील सर्वोत्तम बनविण्यासाठी फिनलंड देशाच्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे, असे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. हॉटेल ताज पॅलेस येथे फिनलंड देशातील हेल्वर, मिरासिस आणि …
Read More »
Marathi e-Batmya