Tag Archives: महा राष्ट्रवादी काँग्रेस

सुनिल तटकरे यांची माहिती, जनसन्मान यात्रेचा तिसरा टप्पा… राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक मुंबईत पार

जनसन्मान यात्रेचा नुकताच दुसरा टप्पा संपला असून आता तिसरा टप्पा कधी घ्यायचा याच्या नियोजनावर चर्चा झाली. शिवाय महायुतीच्या नेत्यांची जी बैठक पार पडली त्याअनुषंगाने मतदारसंघनिहाय आढावा घेणे आणि त्याचे नियोजन करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले …

Read More »

अजित पवार गटाच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदी धनंजय मुंडे तर प्रदेश प्रवक्ते राजेश विटेकर यांची नियुक्ती २२ जुलै रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या अजित पवार दौऱ्यावर-सुनिल तटकरे यांची माहिती

सोमवारी २२ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अहिल्यानगर दौरा निश्चित करण्यात आला असून या दौऱ्यात महिलांशी थेट संवाद साधणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. सकाळी पारनेर, दुपारी अहिल्यानगर शहर, श्रीगोंदा आणि संध्याकाळी कर्जत जामखेड याठिकाणी अजित पवार …

Read More »

जयंत पाटील यांची खोचक टीका, पुढची पिढी भिकेला लागली तरी चालेल पण… हे सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला फसवत आहे असे 'कॅग'ही सांगतेय

काल कॅगचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. आम्ही सर्व लोक वारंवार हे सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला फसवत असल्याचे गेले काही दिवस सांगत आहोत, त्यावर काल सभागृहाच्या पटलावर ठेवलेल्या कॅगच्या अहवालाने शिक्कामोर्तब केले आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहवालावर दिली आहे. आपल्या प्रतिक्रियेत जयंत …

Read More »

अजित पवार यांच्यांकडून पहिल्यांदाच शरद पवार यांच्याबद्दल कृतज्ञपणा व्यक्त काँग्रेसमध्ये त्रास होवू लागल्याने राष्ट्रवादीची स्थापना

साधारणतः ११ महिन्यापूर्वी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत पक्षाच्या उभ्या यंत्रणेवरच अजित पवार यांनी दावा केला. सध्या तरी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस हा अजित पवार यांच्याकडे आहे. लोकसभा निवडणूकीत अजित पवार यांच्या पक्षाला मिळालेले यश आणि केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळात अजित पवार गटाला स्थान नाही, देवेंद्र फडणवीस यांची मात्र सारवासारव लोकसभा निवडणूकीत फक्त अजित पवार गटाला एक जागा

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत अजित पवार गटाला बारामतीतील घरची जागा राखता आली नाही. यापार्श्वभूमीवर फक्त रायगडमधील अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे याचा विजय झाला. तर दुसऱ्याबाजूला उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे होत शिवसेनेच्या पक्ष आणि निवडणूक चिन्हावर एकनाथ शिंदे गटाने चक्क ७ जागांवर विजय मिळविला. त्यामुळे महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे यांच्या …

Read More »

विरोधात काम केले म्हणून अजित पवार यांनी केली युगेंद्र पवार यांची हकालपट्टी कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत केला निर्णय़

नुकत्याच झालेल्या निवडणूकीत पक्षाचा नेता आणि उमेदवाराच्या विरोधात ज्या ज्या व्यक्तीने काम केले त्यांना ठिपण्याचे काम सध्या राज्यात काही राजकिय पक्षांकडून करण्यात येत आहे. मात्र बारामती लोकसभा निवडणूकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. मात्र सुनेत्रा पवार यांचा नणंद सुप्रिया सुळे यांनी परावभ केला. त्यास …

Read More »

अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आंतरावली सराटीत

राज्यातील सर्वाधिक चुरशीची बनलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील नणंद (सुप्रिया सुळे)-भावजय (सुनेत्रा पवार) मधील निवडणूकीकडे सध्या महाराष्ट्रासह देशभरातील राजकिय वर्तुळातील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच पवार कुटुंबातील शरद पवार विरूध्द अजित पवार असा सामना रंगला आहे. या लढतीच्या निमित्ताने अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, मुस्लिम महिलांच्या ट्रस्टची जमिन हडपण्याचा डाव…

अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी रायगड येथे मुस्लिम समाजातील महिलांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या ट्रस्टची जमीन हडपण्यामागे आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कागदपत्रांच्या पुराव्यासह मुंबईतील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केला. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मुस्लिम समाजातील महिलांच्या शिक्षणासाठी डॉ. उंद्रे यांनी …

Read More »