Tag Archives: माजी पंतप्रधान

माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांच्या पार्थिवावावर शासकिय इतमामात उद्या अंत्यसंस्कार डॉ मनमोहन सिंह यांचे पार्थिव काँग्रेस कार्यालयात ठेवण्यात येणार

माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांचे काल रात्री निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते. मागील काही महिन्यांपासून डॉ मनमोहन सिंग यांची प्रकृत्ती वयोमानानुसार अस्वस्थ होत होती. काल त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने एम्समधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रात्री ९ वाजून ३० च्या सुमारास डॉ मनमोहन सिंह यांचे निधन …

Read More »

माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग एम्समध्ये दाखल प्रकृत्ती बिघडल्याने एम्समध्ये अॅडमिट केले

माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना गुरुवारी दिल्लीतील एम्सच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले आहे. डॉ मनमोहन सिंग हे ९२ वर्षाचे असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आज त्यांची प्रकृत्ती बिघडल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली. तथापि, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यामागील कारण अद्याप कळलेले नाही. …

Read More »

एच डी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णाला शेवटचा इशारा भारतात परत ये आणि कुटुंबाच्या रागास सामोरे जा

हसन लोकसभा मतदारसंघातील जनता दल सेक्युलर आणि भाजपा युतीचे उमेदवार तथा माजी पंतप्रधान एच डी देवेंगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी प्रज्वल रेवण्णा विदेशात पळून गेल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे प्रज्वल रेवण्णा याचे वडील एच डी रेवण्णा याच्यासह …

Read More »

कथित सेक्स स्कँडल प्रकरणी प्रज्वल रेवन्ना यांच्या अटकेची काँग्रेसकडून मागणी

कथित सेक्स स्कँडलप्रकरणी हसनचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या अटकेची काँग्रेसने मागणी केली आहे. कथित सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या हसनचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्याविरोधात काँग्रेसच्या महिला शाखेच्या सदस्यांनी निदर्शने केली आणि त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. जेडी(एस)चे सुप्रीमो आणि माजी पंतप्रधान एच.डी. यांचे नातू असलेल्या ३३ वर्षीयच्या विरोधात घोषणाबाजी केली. देवेगौडा, …

Read More »

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान तुरूंगात कसे राहतात? वाचा ना पेपर ना पुस्तक फक्त अरूंद खोली

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान व सध्या तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणात कारावास भोगत असणाऱ्या इम्रान खान यांच्याबाबत त्यांचे सहकारी सलमान हैदर यांनी मोठा दावा केला आहे. कारागृहात इम्रान खान यांना वाईट परिस्थितीत ठेवलं जात असल्याचा गावा हैदर यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. तोशखाना प्रकरणात इम्रान खान यांना तीन वर्षांच्या …

Read More »