Tag Archives: मार्को रुबिओ

अमेरिकेचे मार्को रुबियो यांचा आरोप एनव्हिडीयाचे सीईओ जेन्सन हुआंग चीनी गुप्तचर यंत्रणेसाठी काम जेन्सन हुआंग हे एनव्हिडियाचा चिनी बाजारपेठेतील प्रवेश कायम ठेवण्याचा प्रयत्न

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी मे महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यापूर्वी प्रसारित केलेल्या एका मेमोमध्ये, एनव्हिडियाचे सीईओ जेन्सन हुआंग यांचे, चिनी गुप्तचर यंत्रणेसाठी काम करत असल्याचा संशय असलेल्या एका व्यावसायिक अधिकाऱ्यासोबतच्या कथित संबंधांवर बोट ठेवले आहे. गेल्या वसंत ऋतूमध्ये शेअर केलेल्या या मेमोमुळे, …

Read More »

मार्को रुबिओ यांची माहिती, तेलाच्या आयातीत विविधता आणण्याचा भारताचा निर्णय अमेरिकेमुळे नाही रशियासोबत तेल खरेदी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भारताचे मतभेत

भारताने कच्च्या तेलाच्या आयातीत विविधता आणण्याचा जो निर्णय घेतला, तो अमेरिकेच्या दबावामुळे नव्हे, तर स्वतःच्या हितासाठी घेतला आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री (सेक्रेटरी ऑफ स्टेट) मार्को रुबिओ यांनी म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत, तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असलेले मार्को रुबिओ यांनी नमूद केले की, केवळ एकाच पुरवठादारावर जास्त …

Read More »

अखेर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी मुंबईत घेतली डॉ एस जयशंकर यांची भेट २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहिली

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री (सेक्रेटरी ऑफ स्टेट) मार्को रुबिओ यांनी मंगळवारी मुंबईत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले मार्को रुबिओ यांनी २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहिली. या दौऱ्याचा उद्देश व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, ऊर्जा आणि महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान या क्षेत्रांत भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध अधिक …

Read More »