Tag Archives: मुंबईत प्लास्टीक बंदी

मुंबई उच्च न्यायालय मुंबई महापालिकेला फटकारत म्हणाले, तापुरत्यांसाठी प्रदर्शन आणि नागरिकांसाठी कचऱ्यांचा डोंगर न्यायमूर्ती गिरीश एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला के. गोखले यांच्या खंडपीठाची टीपण्णी

बुधवार, १८ नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला फटकारले. राजघराण्यातील सदस्य, प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस कॅथरीन यांच्या भेटीनिमित्त पालिकेने दोन दिवसांसाठी एक “तात्पुरते प्रदर्शन” (temporary show) मांडले होते, तर दुसरीकडे नागरिकांसाठी कचऱ्याचे डोंगर उभे करून एक “कायमस्वरूपी प्रदर्शन” (permanent show) करून ठेवले होते. शहरातील रस्त्यांवर कचरा टाकल्याबाबतच्या एका याचिकेवर …

Read More »