Tag Archives: राजहंस सिंग

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, वेगवान पायाभूत सुविधा निर्मितीमुळे ‘५९ मिनिटात मुंबई’ दृष्टिपथात उड्डाणपूल लोकार्पण कार्यक्रम

मुंबई महानगर क्षेत्रात महापालिकेच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची वेगाने निर्मिती करण्यात येत आहे. या गतिमान पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे मुंबई महानगर क्षेत्रात पोहचण्यासाठी ‘ ५९ मिनिटात मुंबई ‘ संकल्पाचे पूर्णत्व दृष्टिपथात येत आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या ‘ मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी’च्या कामामुळे वेगवान …

Read More »