राज्यातील शिवसेनेचा दसरा मेळावा, मनसेचा गुढी पाडवा मेळावा तर पंकजा मुंडे यांचाही दसरा मेळावा आदी गोष्टी दरवर्षी सातत्याने आयोजित करण्यात येतात. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याकडून मागील अनेक वर्षापासून दिवाळी पाडव्याच्या दिवशी संपूर्ण पवार कुटुंबिय बारामतीकरांसह राज्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या या कार्यक्रमाचे …
Read More »जयंत पाटील यांचा आरोप, पिछेहाटीला भाजपाच जबाबदार तर अजित पवार म्हणाले, अहवाल बघतो विकासाचे घोंगडं पांघरून बसलेल्यांनी हे लक्षात घ्यावं की कोंबडं कितीही झाकलं तरी आरवायचं राहत नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार समितीने दिलेल्या अहवालात महाराष्ट्र मागील १० ते १२ वर्षात आर्थिक परिस्थितीत घसरण झाल्याचा आणि जीडीपी दरात २ टक्के कपात झाल्याची धक्कादायक माहिती दिली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक घसरणीला भाजपाचा जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यावर अजित पवार …
Read More »बारामती मतदारसंघात अजित पवार यांचा काटेवाडीत वेगळा दिवाळी पाडवा तर शरद पवार यांचा गोविंद बागेत पाडवा मेळावा
राज्यातील शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेतलेले अजित पवार यांनी शरद पवार यांच्या प्रमाणे स्वतंत्र पाडवा मेळावा घेणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच हा पाडवा मेळावा काटेवाडीत घेणार असल्याची घोषणा केली. तसेच यासंदर्भातील एक ट्विटही एक्सवर केले आहे. दरवर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे दिवाळी पाडव्यानिमित्त त्यांच्या …
Read More »महाविकास आघाडी आणि महायुतीकडून २८८ उमेदवार नाहीच काही मतदारसंघात दोन-दोन उमेदवार जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाच नसल्याचे चित्रः उमेदवार मिळाले नाहीत
राज्यातील विधानसभा निवडणूकांची आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर सत्ताधारी महायुतीतील शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाकडून निवडणूकीला लोकसभेप्रमाणेच महायुती म्हणून सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. तर महाविकास आघाडीनेही लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूकीला सामोरे जाण्याचे निश्चित केले. पण २८८ उमेदवार दोन्ही आघाड्यांकडून जाहिरच केले नसल्याचे दिसून येत …
Read More »शरद पवार यांनी अजित पवार यांची मिमिक्री करत केला पलटवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत दिले प्रत्युत्तर
विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने बारामतीत पुन्हा एकदा काका-पुतण्याचा सामना रंगण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी शरद पवार यांच्या नेतृत्वापासून वेगळे झालेल्या अजित पवार यांनी पहिल्यांदाच सिंचन घोटाळ्याप्रकरणी शरद पवार यांच्यासह माजी गृहमंत्री स्व. आर आर पाटील यांच्या नावाचा उल्लेख करत आरोप केला. तसेच या सिंचन घोटाळ्याचे आरोप अप्रत्यक्षरित्या शरद पवार आणि आर …
Read More »अजित पवार यांचा मोठा आरोप, आर आर पाटील यांनी केसाने गळा कापला… ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा पहिल्यांदाच वक्तव्य
बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कालपर्यंत घर सांभाळा म्हणणारे अजित पवार यांनी आज अचानक सिंचन घोटाळ्याप्रकरणावरून थेट माजी गृहमंत्री तथा स्व. आर आर पाटील आणि शरद पवार यांच्यावर टीका करत मोठा गौप्यस्फोट करत आर आर पाटील यांनी केसाने गळा कापला असा धक्कादायक आरोप केला. तसेच यासंदर्भातील चौकशी लावण्यासाठी …
Read More »शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची शेवटची पाच उमेदवारांची यादी जाहिर या उमेदवारांना जाहिर केली उमेदवारी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आज सकाळी उमेदवारांची पाचवी यादी जाहिर करण्यात आली. या पाचव्या उमेदवारी यादीच पाच जणांना उमेदवारी जाहिर करण्यात आली असून यात मुंबईतील मुलूंड, माढा, अमरावतील मोर्शी आणि पंढरपूर, मोहोळ आणि माढा मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ७ उमेदवारांची ४ थी यादी जाहिर शरदचंद्र पवार पक्षाकडून या सात जणांना उमेदवारी
विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास शेवटचा दिवस शिल्लक राहिलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सात उमेदवारांची चौथी यादी आज जाहिर करण्यात आली. या यादीत सातारा जिल्ह्यातील आणि पुणे जिल्ह्यातील आणि पुसद आणि सिंदखेडा येथील विधानसभा मतदारंसघातील उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. बारामतीतून युगेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस …
Read More »शरद पवार यांच्या उपस्थितीत युगेंद्र पवार यांनी भरला बारामतीत उमेदवारी अर्ज महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन करायचेय शरद पवार यांची ग्वाही
बारामती विधानसभा मतदारसंघात आज महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा उमेदवार युगेंद्र पवार यांनी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे कोणतंही शक्तिप्रदर्शन न करता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, युगेंद्र पवार यांनी आज बारामती तहसील कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज भरला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची ९ उमेदवारांची तिसरी यादी मोहोळमधून रमेश कदम यांच्या पत्नीला तिकिट
विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता दोन दिवस शिल्लक आहेत. त्यातच अनेक जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीला उमेदवार मिळताना दिसत नाहीत. त्यामुळे जो उमेदवारी निवडूण येऊ शकतो त्या उमेदवाराला उमेदवारी देण्याची तयारी जवळपास राज्यातील सर्वच प्रमुख राजकिय पक्षांनी घेतली आहे. त्या आधारे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस …
Read More »
Marathi e-Batmya