Tag Archives: शशी थरूर

वाणिज्य सचिव सुनिल बर्थवाल म्हणाले, अमेरिकेशी अद्याप व्यापारी चर्चा सुरु टेरिफबाबत अद्याप निर्णय नाही

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने त्यांच्यावरील कर कमी करण्यास “सहमत” असल्याचे म्हटल्यानंतर काही दिवसांनीच, वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी सोमवारी परराष्ट्र व्यवहारावरील संसदीय स्थायी समितीला माहिती दिली की दोन्ही देशांमधील वाटाघाटी अजूनही सुरू आहेत आणि व्यापार करबाबत अद्याप कोणताही करार झालेला नाही. सुनिल बर्थवाल यांनी काँग्रेस खासदार शशी थरूर …

Read More »

शशी थरूर यांची मागणी, कामगारांच्या कामाचे तास निश्चित करा कर्मचाऱ्यांना वाढत्या विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला

तिरुअनंतपुरमचे काँग्रेस खासदार, शशी थरूर यांनी कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांना कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांवर मर्यादा घालण्याची आणि त्यांची कठोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याची मागणी करत पुढे म्हणाले की, देशातील दीर्घ कामाच्या तासांमुळे कर्मचाऱ्यांना नैराश्य, चिंता, इतर मानसिक आरोग्य समस्या तसेच उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या आजारांमध्ये ढकलले जाते. शशी …

Read More »

शशी थरूर यांचा विश्वास, देशभरातील हवा बदलली… जनतेच्या प्रश्नावर भाजपा गप्प

लोकसभेची ही निवडणूक साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा संघर्ष आहे. भाजपाने लोकशाही, संविधान धोक्यात आणले आहे, विविधतेला खुलेआमपणे छेद दिला आहे. तीन टप्प्यातील मतदान झाले असून दक्षिण भारतातच नाही तर सर्वच राज्यात हवा बदललेली दिसत आहे. ४ जूनला दिल्लीतून भारतीय जनता पक्षाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार …

Read More »

आगामी निवडणूकांसाठी काँग्रेसची टीम जाहिरः महाराष्ट्रातून या दोघांचा समावेश मल्लिकार्जून खर्गे यांनी शशी थरूर आणि ए के अॅथोनी यांना दिली पुन्हा संधी

साधारणतः नव्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात लोकसभा निवडणूकीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता सर्वच राजकिय पक्षांनी गृहित धरली आहे. तर दुसऱ्याबाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ ला आपणच पंतप्रधान पदावर पुन्हा निवडूण येणार असल्याचे जाहिर केल्याने देशभरातील सर्वच राजकिय पक्षांनी निवडणूकीची तयारी सुरु केली. यापार्श्वभूमीवर कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणूकीतील विजयानंतर …

Read More »