Tag Archives: संत गजानन महाराज संस्थेच्या जामिनीवर यात्रास्थळ विकासासाठी परवानगी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे तीन महत्वाचे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री फडणवीस हे होते

राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक ही आज सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. आज झालेल्या बैठकीत घटनात्मक पदावर राहून सलग २५ वर्षे यशस्वीरित्या जनसेवा केल्याब‌द्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन, छोट्या, चिंचोळ्या, पोहोच मार्ग नसलेल्या शासकीय भूखंड वितरणाच्या धोरणात सुधारणा, श्री संत गजानन महाराज संस्थानला मौजे …

Read More »