Tag Archives: संविधान सन्मान

संविधानाच्या सन्मानासाठी उद्या शिवाजी पार्कवर लाखोंचा जनसागर उसळणार प्रकाश आंबेडकर करणार प्रमुख मार्गदर्शन, Gen Z सह फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग असणार

भारतीय संविधानाचे संरक्षण, संविधानिक मूल्यांची जपणूक आणि लोकशाही व्यवस्थेच्या सन्मानासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथे ‘संविधान सन्मान महासभे’चे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या या महासभेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर प्रमुख …

Read More »