Tag Archives: सचिन सावंत

सचिन सावंत यांचा खोचक सवाल, भाजपाची दुटप्पी भूमिका, मुस्लिम समाजातील गुन्हेगार ‘टाइम बॉम्ब’ आणि इतर धर्माचा ‘फुलबाजा’ का? कुर्ल्यात मुलामुलींना मारहाण करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा, कायदा हातात घेण्याची मुभा कोणालाही नाही.

गुन्हेगारी मानसिकतेला कोणताही धर्म नसतो, ती एक मानवी प्रवृत्ती आहे, त्यामुळे गुन्हेगारांची धर्माच्या आधारावर विभागणी करणे किंवा अपराध्याचा धर्म पाहून त्या धर्माला लक्ष्य करणे, हे भारतीय संविधानाच्या समानता, धर्मनिरपेक्षता आणि बंधुतेच्या मूल्यांच्या विरोधात आहे. मुस्लिम समाजातील एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला तर त्याला ‘टाइम बॉम्ब’ ठरवायचे आणि इतरांनी गुन्हा केला तर …

Read More »

सचिन सावंत यांचा सवाल, सावरकरांचा घोर अपमान करणाऱ्या सरसंघचालक गोलवलकरांचे ‘बंच ऑफ थॉट्स’ पुस्तक शिंदेसेना फाडणार का? भाजप नेते अरुण शौरी यांनी The New icon– Savarkar and the Facts पुस्तकातही हेच सत्य सांगितले, त्यांचेही पुस्तक शिंदे सेना फाडणार का?

काँग्रेस संसदीय दलच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी यांच्या Belonging: A Journey of Love या पुस्तकात सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी पुस्तक फाडले व या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली. शिंदेसेनेला सावरकरांचा अपममान झाला असे वाटत असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक गोलवलकर यांनी त्यांच्या ‘बंच …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, सोनियाजी गांधी यांचे पुस्तक फाडणे हे गद्दारसेनेच्या बौधिक दिवाळखोरीचे लक्षण एकनाथ शिंदेंच्या ‘५० खोके, एकदम OK’च्या विकृतीकडून सभ्यता व संस्कृतीची अपेक्षा ती काय करणार?

काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी यांचे ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ हे पुस्तक एकनाथ शिंदे यांच्या गद्दारसेनेने फाडून बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन केले आहे. पुस्तक फाडल्याने इतिहास बदलत नाही पण ५० खोके, एकदम ओकेवाल्या गद्दारसेनेकडून सभ्यता व संस्कृतीची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. पुस्तक फाडण्याची गद्दारसेनेची कृती सुर्यावर थुंकण्यासारखी आहे, असा …

Read More »

सचिन सावंत यांचा सवाल, हसन मुश्रीफांविरोधात २७०० पानांची तक्रार ईडी आणि आयकर विभागाकडे देणारे भाजपाचे किरीट सोमय्या आता गप्प का? मंत्री हसन मुश्रीफांची ‘फाईल बंद’ हीच मोदी सरकारच्या ‘वॉशिंग मशीन’ राजकारणाची खरी ओळख

मोदी सरकार तपास यत्रणांचा राजकीय वापर करते हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. राज्याचे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावरील पीएमएलएअंतर्गत सुरू असलेली कारवाई बंद करण्याची मागणी स्वतः ईडीने न्यायालयात करून हसन मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा दिला आहे. विरोध पक्षातील लोकांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करायचे व …

Read More »

सचिन सावंत यांचा आरोप, अँटिलिया प्रकरणी NIA तोंडावर आपटली, NIA ने लावलेल्या UAPA च्या वैधतेवर न्यायालयाकडून प्रश्नचिन्ह अँटिलियाचे काही आरोपी समोर येऊ नये यासाठीच भाजपाकडून कुभांड रचले,

अँटिलिया बॉम्ब प्रकरणी न्यायालयाने UAPA लावण्याच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने NIA च्या तपासावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाचा तपास ATS कडे सोपवला होता, ते आरोपी ताब्यात घेणार हे पाहताच मोदी सरकारच्या आदेशानुसार NIA ने हे प्रकरण हाती घेतले. या प्रकरणाचा दहशतवादाशी संबंध जोडून आपला हेतू साध्य करण्याचा डाव होता …

Read More »

वर्षा गायकवाड यांची टीका, धर्मेंद प्रधानांचा राजीनामा अहंकाराचा पराभव सत्य व संविधानाचा विजय

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर राजीनामा दयावा लागला पण त्यांच्या राजीनाम्याने हा प्रश्न संपत नाही. देशातील तरुणांनी लढा पुकारला की एक नवा इतिहास निर्माण होतो, आज तेच घडले असून कोट्यवधी तरुणांच्या दबावापुढे अहंकारी हुकूमशाहला झुकावे लागले आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा अहंकाराचा पराभव आणि सत्य व संविधानाचा …

Read More »

सचिन सावंत यांची माहिती, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा लोकशाहीचा विजय, तरुणाईचा विजय नीटप्रमाणे महाराष्ट्रात MHT-CET परिक्षेतही प्रचंड गोंधळ, उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमा

देशातील कोट्यवधी तरुणांच्या आशा-आकांशा व स्वप्नाशी खेळणाऱ्या मोदी सरकारला तरुणाईने झुकवले आहे. नीटमधील पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. हा राजीनामा हा लोकशाहीचा विजय आहे, तरुणांचा विजय आहे. विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय आहे. प्रधान सेवकापासून सुरु झालेला आणि नॉन बायालॉजिकल पर्यंत आलेला हा प्रवास …

Read More »

सचिन सावंत यांचा सवाल, दारू दुर्घटनासंदर्भातील मालवणी समितीच्या शिफारसींचे काय झाले? मालवणी समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करणारे गृहविभागाचे निर्देश दुर्लक्षित, राज्य सरकार सर्व विभागात अपयशी

पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारुमुळे २२ जणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने कारवाईचे नाटक करत २६ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली,पण ही कारवाई समाधानकारक नाही. २०१५ साली मालवणीमध्ये विषारी दारुमुळे १०६ जणांचा मृत्यू झाला, त्यानंतर राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती, या समितीच्या शिफारशींवर सरकार व प्रशासनातील …

Read More »

सचिन सावंत यांचा आरोप, नीट (NEET) घोटाळ्याप्रमाणे MH–CET मध्येही मोठा घोटाळा दहावी बारावीला अत्यंत कमी मार्क्स असलेल्यांना CET मध्ये १०० पर्सेंटाईल्स कसे?

देशभरात नीट (NEET) पेपरफुटीने विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली असून आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर जर तरुणपिढीला फसवले जात असेल तर ही देशाची सुद्धा फसवणूकच आहे. नीट NEET पेपरफुटीची चौकशी सुरु असली तरी अशा चौकशातून पुढे काहीही निष्पन्न होत नाही. नीट सारखाचा गडबड घोटाळा MH – CET परिक्षेतही झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. दहावी बारावीला जेमतेम ३५-४० टक्के …

Read More »

सचिन सावंत यांचा सवाल, महाराष्ट्रात एमएसआरटीसीचे विलिनीकरण कधी करणार? तेलंगणा राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याचा ऐतिहासिक निर्णय, मविआ सरकार असताना एसटीच्या विलिनिकरणाच्या बाता मारणारे भाजपाधार्जिणे नेते आता गप्प का?

काँग्रेसच्या तेलंगणा सरकारने रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणा राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तसेच फारकाळ कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत सहभागी करण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या जाहिरनाम्यात दिलेले अजून एक आश्वासन तेलंगणा सरकारने पूर्ण केले आहे. महाराष्ट्रातील एस.टी. महामंडळ राज्य सरकारमध्ये …

Read More »