राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सध्या सुरु आहे. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी बाकावरील आमदारांनी समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी यांच्या औरंगजेबबद्दलच्या वक्तव्यावरून एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणीवरून भाजपा दोन्ही शिवसेनेकडून एकच गोंधळ घालण्यात येऊ लागला. त्यामुळे विधानसभा सभागृहाचे कामकाज सुरुवातीला १० मिनिटासाठी नंतर अर्ध्यातासासाठी …
Read More »राहुल गांधी यांची बसपा प्रमुख मायावती यांच्यावर टीका भाजपाविरोधात न लढण्याचे धोरण
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बसपा प्रमुख मायावतींवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही, एकतर त्यांचा पक्ष त्यांच्यासोबत युती करण्यास तयार असल्याचे सांगून किंवा भाजपाविरुद्ध लढण्यास तयार नसल्याचे संकेत दिले. बसपाला इंडिया ब्लॉकमध्ये सामील करण्याच्या इच्छेपेक्षा राहुल गांधी यांचा संदेश दलित आणि त्यांचा मित्रपक्ष समाजवादी पक्ष (सपा) यांच्याकडे इशारा असल्याचे …
Read More »मंत्री म्हणाले होते, लव्ह जिहाद प्रकरणाची माहिती ऐकिव, पण सरकार आणतेय कायदा लव्ह जिहाद कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी समितीची स्थापना
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश राज्यांप्रमाणे मुंबईसह राज्यात, भाजपाच्या दाव्यानुसार हिंदू-मुस्लिम धर्मियातील लव्ह बर्ड्संना अटकाव करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपा प्रणित महायुती सरकारही लव्ह जिहादचा कायदा आणण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे राज्यात लव्ह जिहाद प्रकरणाची एक लाख तक्रारी असल्याची ऐकिव माहिती असल्याचा खुलासा तत्कालीन महिला व बालविकास मंत्र्यांनी अधिवेशन काळात विधानसभा सभागृहात केला …
Read More »अबु आझमी आणि रईस शेख यांनी घेतली शपथः मविआतून बाहेर? उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे कारण पुढे करत दिले संकेत
राज्यातील महायुती सरकारला मिळालेल्या संशयातीत विजयाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सत्ताधाऱ्यांवर मतदान चोर अशी टीका करत सत्ताधाऱ्यांबरोबर आमदारकीची शपथ घेण्याऐवजी उद्या रविवारी शपथ घेणार घेणार असल्याची घोषणा केली. मात्र महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी आणि आमदार रईस शेख यांनी सत्ताधाऱ्यांसोबत विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यामुळे समाजवादी …
Read More »आमदार रईस शेख यांचा आरोप, अल्पसंख्याक विरोधी सरकार वक्फ मंडळाच्या १० कोटी निधीचा निर्णय मागे
अल्पसंख्याक विभागाने ‘राज्य वक्फ मंडळा’ला १० कोटी रूपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने रद्द केला. १० कोटी निधी देण्याची मागणी पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर करण्यात आलेली होती. शासन निर्णय मागे घेण्याचे आदेश धक्कादायक असून सरकार अल्पसंख्याक विरोधी असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी म्हटले आहे. रईस शेख पुढे बोलताना म्हणाले …
Read More »वक्फ कायदा बदलण्या ऐवजी सच्चर समितीच्या शिफारसी लागू करा समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आजमी यांची मागणी
केंद्र सरकारने वक्फ कायद्यात बदल करून भाजपा सरकारला मुस्लिम समाजाच्या जमिनींचे वाटप करण्याचा डाव आखत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आजमी यांनी केला असून वक्फ कायद्यात बदल करण्या ऐवजी सच्चर समितीने सुचविलेल्या शिफारसी लागू करण्यात याव्यात अशी मागणी केली. वक्फ बोर्ड कायद्यात बदल करण्यासंबंधी केंद्रातील भाजपा सरकार …
Read More »राहुल गांधी यांचा टोला, शिक्षण मंत्री स्वतःला सोडून सगळ्यांना जबाबदार ठरवतायत पेपर लिक प्रकरणावरून राहुल गांधी आणि धर्मेद्र प्रधान यांच्यात रंगला सामना
सोमवारी लोकसभेचे अधिवेशन सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी पुकारला. यावेळी एनईईटी परिक्षेतील पेपर लिक प्रश्नी विरोधक आणि शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्यात चांगलाच सामना झाला. यावेळी काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (NEET) २०२४ मधील कथित लीकवरून केंद्रीय शिक्षण मंत्री …
Read More »लोकसभा उपाध्यक्ष पद सपाच्या अवधेश प्रसाद यांना द्या, तृणमूल काँग्रेसची मागणी केंद्र सरकारकडे विनंती केल्याची सूत्रांची माहिती
१८ व्या लोकसभेच्या अध्यक्ष पदी भाजपाचे खासदार ओम बिर्ला यांची नियुक्ती सलग दुसऱ्यांदा केली. या अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणूकीत इंडिया आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला. मात्र अद्याप उपाध्यक्ष पद इंडिया आघाडीला देण्यात आले नाही. यापार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसने रविवारी केंद्राकडे समाजवादी पक्षाचे फैजाबादचे खासदार अवधेश प्रसाद यांना लोकसभेचे उपसभापती बनवण्याची विनंती केल्याची …
Read More »अखिलेश यादव यांचा ओम बिर्लांना खोचक शुभेच्छा, सभागृह तुम्ही चालवावे, पण उलट घडू नये लोकसभा अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया
१८ व्या लोकसभेच्या अध्यक्ष पदी ओम बिर्ला यांची निवड झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर नेऊन विराजमान केले. त्यानंतर सत्ताधारी पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अखिलेश यादव यांनी शुभेच्छा पर भाषण देताना लोकसभा …
Read More »राहुल गांधी यांचा हल्लाबोल, पंतप्रधान भ्रष्टाचाराचे चॅम्पियन
लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यास अवधी काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना या सर्वच राजकिय पक्षांकडून राजकीय प्रचार, रॅली आणि रोड शो आयोजन करण्याकडे मोठ्या प्रमाणावर कल असल्याचे दिसून येत आहे. राजकीय पक्षांनी हमी, धर्म, भ्रष्टाचार आणि इतर गोष्टींवरून उमेदवारांवर हल्ला चढवला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी …
Read More »
Marathi e-Batmya