Tag Archives: सरन्यायाधीश सुर्यकांत

सर्वोच्च न्यायालय म्हणाले, आंदोलनाचे ठिकाण कायमस्वरूपी व्यापून ठेवू शकत नाही इतर आंदोलकांनी कोठे जावे न्यायालयाची विचारणा

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले की, आंदोलक कोणत्याही एका ठिकाणी कायमस्वरूपी ठाण मांडून बसू शकत नाहीत. न्यायालयाने म्हटले की, इतर गटांनाही त्या जागेचा वापर करता यावा, यासाठी आंदोलनासाठीची जागा केवळ ठराविक कालावधीसाठीच वापरता येईल. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर काही याचिकांवर …

Read More »

निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणावर सर्वोच्च न्यायालय म्हणाले, आम्हाला सगळं माहित आहे निर्णय एकमताने घेतल्याच्या आयोगाच्या खुलाश्यावर न्यायालयाचे वक्तव्य

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सांगितले की, भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) कामकाजाशी संबंधित वादाच्या सर्व पैलूंची ते तपासणी करतील. यामध्ये निवडणूक नामावलीच्या ‘विशेष सखोल पुनरावृत्ती’ (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेबाबत घेतलेले निर्णय एकमताने घेतले गेले नव्हते, अशा आरोपांचाही समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या कामकाजाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करणाऱ्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाचे …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, निवडणूकीच्या नावाखाली आपण आंधळे व्हायला नको आयोगाच्या एसआयआर संदर्भात व्यक्त केली चिंता

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणावर (SIR) प्रमुख चिंता व्यक्त केली. मतदारांना मतदार यादीत राहण्याचा सततचा अधिकार आहे आणि निवडणुका घेण्याच्या दबावामुळे या प्रक्रियेत विकृती येऊ नये, असेही न्यायालयाने नमूद केले. सर्वोच्चा न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांचा समावेश असलेले खंडपीठ, मतदार याद्यांमधून वगळल्याच्या …

Read More »