राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवांना अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड च्या सीएसआर उपक्रमांतर्गत मुंबईतील सर जे.जे.हॉस्पीटी येथे अत्याधुनिक हाय-डेफिनिशन व्हिडिओ ब्रॉन्कोस्कोप प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून सर्वसामान्य …
Read More »सर जे. जे. समूह रुग्णालयास राज्य महिला आयोगाची नोटीस मुदतीत अहवाल सादर न केल्याने नोटीस बजावली
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे दाखल तक्रारीबाबत विहित मुदतीत अहवाल सादर न केल्याने तसेच सुनावणी दरम्यान आपली भूमिका स्पष्ट न केल्याने आयोगाने अधिष्ठाता, सर जे जे समूह रुग्णालय यांना नोटीस बजावली आहे. सर जे जे समूह रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र विभागातील प्राध्यापिका आणि डॉक्टर महिलेने त्यांच्या विभागप्रमुखाकडून त्यांना होत असलेल्या सततच्या …
Read More »
Marathi e-Batmya