Tag Archives: सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग

जात वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया आता पूर्णतः ऑनलाइन ‘सीसीव्हीआयएस’ प्रणालीद्वारेच अर्ज स्वीकारणार शक्यतो ६० दिवसांत पडताळणीचे उद्दिष्ट

जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी राज्य शासनाने संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. यापुढे जात वैधता प्रमाणपत्रासाठीचे अर्ज केवळ ‘सीसीव्हीआयएस’ (CVCIS) प्रणालीद्वारेच स्वीकारण्यात येणार आहेत. याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २५ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन परिपत्रक जारी केले आहे. घरबसल्या अर्जापासून प्रमाणपत्रापर्यंत सुविधा …

Read More »

संजय शिरसाट यांचा इशारा, विद्यार्थी वसतीगृहातील भोजनाच्या दर्जात तडजोड नाही जेवणाच्या चवीत किंवा गुणवत्तेत त्रुटी आढळून आल्या

राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना सकस व पौष्टिक आहार देण्यासाठी सातत्याने सुधारणा केल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा व इतर सोयीसुविधांबाबत कोणतीही तडजोड राज्य शासन करणार नाही, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले. सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहातील भोजन व इतर सोयीसुविधांबाबत सदस्य बाबासाहेब देशमुख …

Read More »

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी राज्यात दोन लाखांपेक्षा जास्त अर्ज पात्र सामाजिक न्याय विभागाची माहिती

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून एकवेळ एकरकमी रुपये ३ हजार त्यांच्या खात्यात थेट वितरण करण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी राज्यात २ लाख १४ हजार ९७८ अर्ज पात्र झाले आहेत. राज्यात मुंबई विभागात २९ हजार ९९, …

Read More »

सामाजिक न्याय विभागांतर्गतच्या महामंडळांना केंद्राचा ३०५ कोटींचा निधी मंजूर

राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असलेल्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ या महामंडळाना केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने ३०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे . राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केंद्र शासनास या …

Read More »

उद्योग कर्जासाठी १० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत अनुसूचित समाजाच्या वैयक्तिक अर्जदारांनी

सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत अनुसूचित समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासाकरिता स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वैयक्तिक अर्जदारांना उद्योग अथवा व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध केले जाते. मुंबई शहर व उपनगरातील अर्जदारांनी १० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले …

Read More »