‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे नेते अभिजीत दीपके यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी सरकारी संसाधनांचा वापर केला. तसेच निवडणूक आयोगाच्या प्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांना आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला. नेहा बोरा आणि अभिनेते प्रकाश राज, सर्वोच्च …
Read More »दिल्ली पोलिसांची विनंती, २७३ कंपन्यांची तैनाती २० ऑक्टोबरपर्यंत वाढवा पत्राद्वारे गृह विभागाला केली विनंती
दिल्ली पोलिसांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला विनंती केली आहे की, सध्या राजधानीत तैनात असलेल्या ‘सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस’च्या (CAPF) ३०१ कंपन्यांपैकी २७३ कंपन्यांची तैनाती २० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात यावी. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांचे कार्यकर्ते जंतर-मंतर आणि निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर …
Read More »स्कूल ठिक करो अभियानातंर्गत सीजेपीने मागितला भाजपाशासित राज्यातील मंत्र्याचा राजीनामा शाळेतील सुविधा प्रकरणी मंत्र्याने राजीनामा दिलाच पाहिजे
‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) आपल्या ‘स्कूल ठीक करो’ (शाळा सुधारा) मोहिमेचा विस्तार करत भाजपशासित ओडिशामध्येही पाऊल टाकले आहे. या पक्षाच्या एका प्रमुख नेत्याने तिथे पाहणी दौरा केला. ‘नवनिर्माण युवा छात्र संघटने’ने (NYCS) आपले आंदोलन तीव्र केले असून ओडिशा विधानसभेला घेराव घालण्याची घोषणा केली असतानाच सीजेपी CJP ने यात हस्तक्षेप केला …
Read More »
Marathi e-Batmya