मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत नियुक्त केलेल्या विशेष न्यायालयाने शनिवारी मुंबईतील भ्रष्टाचार विरोधी ब्युरो (एसीबी), लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला, शेअर बाजारातील फसवणूक, नियामक उल्लंघन आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले. “आरोप हे दखलपात्र गुन्हा असल्याचे उघड करतात, …
Read More »म्युच्युअल फंड गुंतवणूकीसाठी एसबीआयची जननिवेश एसआयपी लाँच सेबी प्रमुख माधवी पुरी बुच यांच्या उपस्थितीत योजनेचा शुभारंभ
प्रत्येक भारतीयासाठी म्युच्युअल फंड गुंतवणूक सुलभ करण्याच्या दीर्घकालीन दृष्टिकोनातून १७ फेब्रुवारी रोजी एसबीआय म्युच्युअल फंडने जननिवेश एसआयपी लाँच करून एक पाऊल पुढे टाकले. किमान २५० रुपयांच्या गुंतवणुकीसह एसबीआय म्युच्युअल फंडने ही योजना सुरू केली. सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्या उपस्थितीत हा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाचे उद्दिष्ट आर्थिक …
Read More »काँग्रेस-हिंडेनबर्ग आरोपप्रकरणी माधबी पुरी आणि धवल बुच यांच्याकडून निवेदन जारी सेबीच्या पुर्णवेळेत रूजू होण्यापूर्वीच सर्व माहिती दिल्याचा दावा
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी शुक्रवारी एक संयुक्त निवेदन जारी केले आणि काँग्रेस आणि हिंडेनबर्ग संशोधन संस्थेने केलेल्या आरोप हे फेटाळून लावल्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात त्यांनी अलीकडील आरोपांचे वर्णन माधबी पुरी-धवल बुच यांनी “पूर्णपणे खोटे, …
Read More »अदानी प्रकरणाची संपूर्ण चौकशी करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल हिंडेनबर्गने केलेल्या सेबी प्रमुखाबाबत आरोप केल्याने संशयाचे वातावरण
सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या अध्यक्षा माधबी बुच यांच्याविरुद्ध नवीन हिंडेनबर्ग संशोधन आरोपांमुळे “संशयाचे वातावरण” निर्माण झाले आहे, ज्यामुळे न्यायालयाला अदानी समूहाविरुद्धचा तपास पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्याचे निष्कर्ष घोषित करा अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ते-व्यक्तिगत, अधिवक्ता विशाल तिवारी यांनी दाखल …
Read More »
Marathi e-Batmya