पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. भविष्यातही नियम व कायद्याच्या चौकटीत पोलिसांचा स्वतंत्रपणे विचार करून आवश्यक निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने आयोजित केलेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यातील तसेच पहलगाम येथील …
Read More »देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर शहीदांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची आदरांजली दहशतवादी हल्ल्याला १८ वर्षे पूर्ण, पोलिसातील शूर अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदरांजली
मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला १८ वर्षे पूर्ण होत असताना, या भ्याड हल्ल्यात सर्वसामान्य नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी दहशतवाद्यांशी शौर्याने लढा देत हौतात्म्य पत्करलेल्या मुंबई पोलीस दलातील शूर अधिकारी व कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील वीर जवानांच्या स्मृतींना आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अभिवादन केले. पोलीस आयुक्त कार्यालयातील …
Read More »एनआयए करतेय तहव्वुर राणा ची मागील चार दिवसांपासून चौकशी आठ ते १० तास होतेय चौकशी-आवाजाचा सॅम्पल घेण्यात आला
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर हुसेन राणा याची राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) तपास यंत्रणांकडून दररोज आठ ते दहा तास चौकशी केली जात आहे, जेणेकरून या हल्ल्यामागील एक मोठा कट उलगडला जाईल, असे अधिकृत सूत्रांनी सोमवारी (१४ एप्रिल २०२५) सांगितले. एनआयए NIA अधिकारी राणाच्या वैद्यकीय तपासणीची खात्री करत आहेत आणि …
Read More »
Marathi e-Batmya