Tag Archives: 40 candidate list published

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह आपकडून ४० उमेदवारांची यादी जाहिर पहिल्या यादीत विद्यमान आमदारांना पुन्हा संधी

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान २०२७ ची विधानसभा निवडणूक त्यांच्या ‘धुरी’ मतदारसंघातूनच लढवणार आहेत. यामुळे ते दुसरी जागा निवडू शकतात, अशा चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आम आदमी पक्षाने (आप) शनिवारी ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, त्यात विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. दिल्लीत पक्षाच्या ‘पॉलिटिकल अफेअर्स कमिटी’ची (PAC) …

Read More »