Tag Archives: 60 percent stake will sale

आयडीबीआय बँकेचा ६० टक्के हिस्सा कॅनडाच्या फेरफॅक्स वित्तीय संस्थेच्या उपकंपनी विक्रीस केंद्राची मान्यता ५२,८७८.०८ कोटी रुपयांना विकण्यास मंजुरी मंत्रिमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी आयडीबीआय (IDBI) बँकेतील ६०.७२% हिस्सा कॅनेडियन वित्तीय सेवा कंपनी ‘फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्ज’च्या (Fairfax Financial Holdings) उपकंपनीला ५२,८७८.०८ कोटी रुपयांना विकण्यास मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील ‘आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समिती’ने (CCEA) या बँकेसाठी ‘फेअरफॅक्स’ची धोरणात्मक खरेदीदार (strategic buyer) म्हणून निवड करण्यास मान्यता दिली. या व्यवहारामध्ये सरकारचा …

Read More »