Tag Archives: 7 and 12 decision

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार आदी उपस्थित होते. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढील महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ते निर्णय पुढील प्रमाणे… इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात दुपटीने वाढ, पालघर जिल्ह्यात तीन …

Read More »