गांधी जयंतीच्या दिवशी दादरच्या शिवाजी पार्क येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) द्वारे आयोजित अनधिकृत निदर्शनांच्या प्रकरणात, मुंबई पोलिसांनी CJP सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके, सह-संयोजक आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या विरोधात ‘लूकआउट सर्क्युलर’ (LoC) जारी केले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी दिली. सौरव दास यांच्या विरोधातील या …
Read More »सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांचा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना ४८ तासाचा अल्टीमेटम, राजीनामा द्या अन्यथा… नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत दिला इशारा
‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) गुरुवारी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांना राजीनामा देण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली आणि तसे न केल्यास देशभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला. निवडणूक आयुक्तांमधील मतभेदांबाबत ‘इंडियन एक्सप्रेस’ने केलेल्या तपासानंतर नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत, या संघटनेने आगामी सर्व विधानसभा निवडणुका स्थगित करण्याची मागणीही केली. सीजेपी …
Read More »
Marathi e-Batmya