श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर येथून पंढरपूरला आलेल्या भाविकाला छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करून एअर ॲम्ब्युलन्सने सोलापूरला हलविण्यात आले. आषाढी वारीच्या इतिहासात एअर ॲम्ब्युलन्स सेवेद्वारे प्रथमच रुग्णावर उपचार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर एअर ॲम्ब्युलन्समध्ये रुग्णाची भेट घेऊन आवश्यक उपचार करण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले. …
Read More »आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती, आषाढी वारीत प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाचे नियोजन
यंदाची आषाढी वारी वारकऱ्यांसाठी अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने प्रथमच अत्यावश्यक रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासोबतच सुसज्ज रुग्णवाहिका, बाईक ॲम्बुलन्स, आपत्कालीन वैद्यकीय पथके आणि डिजिटल आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून लाखो वारकरी भाविकांना तातडीची उपचार सेवा देण्यासाठी सर्वंकष नियोजन करण्यात आले आहे. …
Read More »एकनाथ खडसे यांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार एअर अॅब्युलन्स उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले
एकेकाळचे राज्याचे भाजपाचे नेते तथा माजी महसूल मंत्री आणि आताचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना काही दिवसांपूर्वी छातीत त्रास सुरु झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. विशेष म्हणजे नेमक्या त्याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने खडसेंना पुढील उपचारासाठी मुंबईत आणण्यासाठी एअर अॅब्युलन्स उपलब्ध करून दिली. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार एकनाथ …
Read More »
Marathi e-Batmya