काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी भाजप आणि आरएसएसवर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांनी या संघटनांना “असभ्य, लोभी, जातिवादी आणि पुरुषप्रधान मानसिकतेचे” असे संबोधले आणि म्हटले की, त्यांना भारताच्या आध्यात्मिक व धार्मिक परंपरांची अजिबात समज नाही. त्यांनी ‘एक्स’ (X) वर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये एलिफंटा लेण्यांमधील ‘अर्धनारीश्वर’ शिल्पाचे …
Read More »
Marathi e-Batmya