Tag Archives: Andhra Pradesh

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणतायत नवा गुंतवणूक कायदा राजकिय गुंतवणूक संरक्षण नवा कायदा

राजकीय लढाईत सूडबुद्धी हे अनेकदा एक शस्त्र म्हणून वापरले जाते. परंतु या सूडाच्या आगीत कॉर्पोरेट्स भरडले जातात. गुंतवणुकीला फटका बसतो आणि सरकार तसेच सामान्य लोकांच्या प्रतिमेलाही धक्का लागतो. जेव्हा राजकीय सत्तांतर होते आणि राजकीय वैर धोरणात्मक निर्णयांमध्ये उतरते, तेव्हा अनेकदा गुंतवणूकदार, व्यवसाय आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला त्याची किंमत मोजावी लागते. आंध्र …

Read More »

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि त्यांच्या पत्नी अॅना कोनिडेला १३ वर्षानंतर झाले वेगळे समाजमाध्यमातून अधिकृत घोषणा

अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि त्यांच्या पत्नी ॲना कोनिडेला यांनी १३ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सोमवारी, ९ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या एका संयुक्त निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, परस्पर समंजसपणाने आणि आदराने त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी असेही स्पष्ट केले …

Read More »

मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांची मागणी, ५०० आणि दोन हजारच्या चलनी नोटा रद्द करा मोठ्या मूल्याच्या रोख व्यवहारावर बंदी घातल्यास भ्रष्टाचाराचे दुष्टचक्र तोडण्यास मदत

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सोमवारी ५०० आणि २,००० रुपयांच्या चलनी नोटा बंद करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, मोठ्या मूल्याच्या रोख व्यवहारांवर बंदी घातल्यास भ्रष्टाचाराचे दुष्टचक्र तोडण्यास मदत होईल, तसेच संपत्ती निर्मिती आणि गरिबी निर्मूलनाचे काम अधिक सुलभ होईल. डिजिटल चलन आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रशासनाची जोरदार वकिली …

Read More »

ज्यांची नावे मतदार यादीतून डिलीट करण्यात आली त्यांच्यासाठी आणखी एक संधी नागालँड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि हरियाणासाठी ३० नोव्हेंबर अंतिम तारीख मतदार यादी प्रसिद्ध होणार

निवडणूक आयोगाने ७ राज्यांमधील अशा मतदारांना आणखी एक संधी दिली आहे, ज्यांच्या नावांसमोर ‘अनुपस्थित’, ‘मृत’ किंवा ‘दुबार’ अशी नोंद करण्यात आली होती. या राज्यांमध्ये दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, आंध्र प्रदेश, झारखंड, तेलंगणा आणि नागालँड आदी राज्यांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांना एक देखरेख यंत्रणा उभारण्यासही सांगितले आहे, जेणेकरून कोणताही पात्र मतदार …

Read More »

जगन मोहन रेड्डी यांना उशीरा सुचलेले शहाणपण, आयुक्त नियुक्तीच्या कायद्याला दिलेल्या पाठिंब्याबद्दल व्यक्त केली खंत लोकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी व्यवस्थेचा पुनर्विचार आवश्यक

वायएसआरसीपी (YSRCP) प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी रविवारी निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेत सुधारणा करण्याची मागणी केली. त्यांनी म्हटले की, ही प्रक्रिया सत्तेत असलेल्या सरकारपासून पूर्णपणे स्वतंत्र असायला हवी. २०२३ मध्ये निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित कायद्याला आपल्या पक्षाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल खंत व्यक्त करत, जगन …

Read More »

रोजगाराच्या मुद्यावरून जनतेने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे भाषण मध्येच थांबवले चंद्रबाबू नायडू म्हणाले परिस्थिती आशादायक

आंध्र प्रदेशातील मदनपल्ले येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे भाषण सुरू असताना जमावाने काही काळ घोषणाबाजी केली; या घटनेचे नेमके कारण काय होते, यावरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने हा रोजगार न मिळाल्याबद्दलचा संताप असल्याचे म्हटले, तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी हे दावे फेटाळून लावत, …

Read More »

जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांची स्पष्टोक्ती, तामिळनाडूतील परिस्थिती वेगळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या राजकीय यशाचा तुलनात्मक अभ्यासावेळी केले वक्तव्य

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी, त्यांच्या राजकीय प्रवासाची तुलना विजय यांच्या जलद उदयाशी केली जात असताना, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमधील राजकीय परिस्थिती एकाच दृष्टिकोनातून पाहता येणार नाही, असे वक्तव्य केले. विषेश म्हणजे पवन कल्याण हे आंध्र प्रदेशामधील तेलगू चित्रपटसृष्टीतील अभिनेते आहेत. तर तामिळनाडू चित्रपटसृष्टीतील अभिनेते …

Read More »

मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांचे वेंकटेश्वर मंदिरातील चेंगराचेंगरीप्रकरणी दिले चौकशीचे आदेश दहा जणांचा मृत्यू, तर ५ जणांचा जखमी

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी श्रीकाकुलम जिल्ह्यातील कासीबुग्गा भागातील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. या चेंगराचेंगरीत नऊ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी सांगितले की हे मंदिर एका व्यक्तीचे आहे आणि अधिकाऱ्यांना या कार्यक्रमाची माहिती देण्यात …

Read More »

आंध्र प्रदेशप्रमाणे आता महाराष्ट्रातही कर्मचाऱ्यांना १२ तास काम करणे बंधनकारक कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता– कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांची माहिती

काही महिन्यापूर्वी एनडीएचा घटक पक्ष असलेल्या तेलगू देसमचे प्रमुख तथा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंदाबाबू नायडू यांनी तेथील कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढवून ९ तासाऐवजी १२ तास काम करण्याचे बंधन घालणारा कायदा पारित केला. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातील कामगारांनाही १२ तास कामाचे बंधन घालणाऱ्या नव्या कायद्यातील तरतूदीस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी …

Read More »

आंध्र प्रदेश सरकारने कामगार कायद्यात केला बदलः आता कामाचे तास १० खाजगी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासात केली वाढ

खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी जास्तीत जास्त कामाचे तास वाढवण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने राज्याच्या कामगार कायद्यांमध्ये सुधारणा केल्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे की गुंतवणूक आणि उद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. टीडीपीच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कामाचे तास नऊवरून दहा तासांपर्यंत वाढवण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली. …

Read More »