Tag Archives: anti bill for maharashtra and other states

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, डिलिमीटेशन विधेयक राष्ट्रविरोधी; काँग्रेसचा विधेयकाला विरोधच विधेयक मंजूर झाले तर देशात अराजक माजेल, शरद पवार भाजपाच्या कुटील डावात फसणार नाहीत, डिलिमीटेशन विधेयकाला NCP (SP) विरोध करेल; इंडिया आघाडीकडून घटक पक्षांशी समन्वय व संवाद

भारतीय जनता पक्षाने आणलेले डिलिमीटेशन विधेयक हे राष्ट्रविरोधी असून लोकशाहीची थट्टा करणारे आहे. हे विधेयक पास झाले तर देशात प्रादेशिक असमतोल होऊन अराजक माजेल पण भाजपाला तेच हवे असून केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी देशहित व लोकशाही मुल्ये पायदळी तुटवत हे विधेयक पास करण्याचा घाट घातला आहे. काँग्रेसचा डिलिमीटेशन विधेयकाला पहिल्यापासून …

Read More »