मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यसभेवरील राज्यातील सात खासदारांची मुदत संपत आहे. या ७ पैकी ४ जागांवर महाविकास आघाडीचा उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. तर ५ वा उमेदवार महाविकास आघाडीकडून संयुक्तरित्या उभा करण्यात येणार आहे. मात्र भाजपाकडून आतापर्यंत फक्त दोनच जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद …
Read More »मोफत वीज द्यायचीय, पण ४० हजार कोटी कसे जमा करायचे? ऊर्जा विभागासमोर मोठा प्रश्न
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील १०० युनिटपर्यंतची वीज वापरणाऱ्या ग्राहकांना वीज मोफत देण्याची घोषणा ऊर्जा मंत्री नितीन राऊत केली. मात्र या मोफत वीजेपोटी वीज महावितरण पर्यायी राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणाऱ्या ४० हजार कोटी रूपयांच्या आर्थिक बोज्याचे वसुली कशी करायची असा प्रश्न ऊर्जा विभागाला पडल्याची माहिती वीज महावितरणमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. …
Read More »घरांच्या किंमतींसाठी रेडी रेकनर दराबाबत लवकरच निर्णय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आश्वासन
मुंबई: प्रतिनिधी बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट आणि राज्यातील घरांच्या किंमती आटोक्यात राखण्याच्या अनुषंगाने रेडीरेकनरच्या दराबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासोबत थोरात यांनी दिली. राज्यातील बांधकाम व्यावसायिक आणि नागरीकांकडून मागणी केल्यास रेडीरेकनरच्या दरात वाढ किंवा घट करता येवू शकते. मात्र गेल्या दोन वर्षापासून रेडिरेकनरच्या दरात वाढ करण्यात आली …
Read More »हेगडेंच्या त्या वक्तव्यप्रकरणी भाजपा नेत्यांनीच माफी मागावी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची मागणी
मुंबईः प्रतिनिधी भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. भाजपा व संघ परिवाराकडून महात्मा गांधींबद्दल वारंवार अशी अपमानजनक वक्तवे केली जात असताना त्यांना भाजपचे शिर्षस्थ नेतृत्व पाठीशीच घालत असल्याचे दिसते. हेगडेंचे आजचे वक्तव्यही संतापजनक आणि निषेधार्ह आहे. या वक्तव्यप्रकरणी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीच माफी …
Read More »शाह-जी व्हिडीओवरून महाराष्ट्रात रणकंदन शिवसेना, छत्रपतींच्या वंशजाच्या नाराजीनंतर भाजपकडून खुलासा
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केल्याप्रकरणीचा वाद नुकताच क्षमला. तोच दिल्ली निवडणूकीच्या निमित्ताने तान्हाजी चित्रपटाच्या ट्रेलरचा वापर करत पुन्हा एकदा नरेंद्र मोदीं आणि अमित शाह यांच्या फोटोचा वापर छत्रपती शिवाजी आणि तान्हाजी स्वरूपात केल्याने केल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले. …
Read More »राऊतांच्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका तर भाजपाकडून प्रश्नांची सरबती अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला प्रकरण आणखी चिघळण्याची चिन्हे
मुंबईः विशेष प्रतिनिधी देशाच्या पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी या मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला भेटीप्रकरणी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी टीकेची झोड उठवत अशी वक्तव्ये खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला. तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना प्रश्न …
Read More »छत्रपतींचा अवमान करणाऱ्या भाजपाविरोधात काँग्रेस तीव्र आंदोलन करणार उद्या राज्यभर तीव्र आंदोलन करण्याची प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची घोषणा
मुंबईः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. छत्रपतींच्या नावाने मते मागून सत्तेवर आलेल्या भाजपाकडून शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी करण्याचा खोडसाळपणा सुरू आहे. या अगोदरही अजयकुमार बिष्ट आणि विजय गोयल यांनी नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांशी करण्याचा प्रयत्न केला होता, आताही ‘आजके शिवाजी :नरेंद्र मोदी’ या …
Read More »अनुसूचित जाती-जमातीच्या कायद्यासाठी ८ जानेवारीला विशेष अधिवेशन राखीव जागांच्या कायद्याच्या समर्थनासाठी
मुंबईः प्रतिनिधी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३४ मधील अनुसूचित जाती-जमातीच्या संदर्भातील राखीव जागांबाबत अनुसमर्थन करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन ८ जानेवारी २०२० रोजी बोलवावे, असेही मंत्री परिषदेच्या बैठकीत ठरल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली. जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेले अनुभवी आणि उत्तम नेते आज आपल्या राज्य मंत्रिमंडळात असून ही एक …
Read More »विद्यमान मंत्रिमंडळात तिन्ही पक्षांची घराणेशाहीच मुख्यमंत्र्यांचा मुलगा कॅबिनेट, तर खासदाराची मुलगी राज्यमंत्री
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. मात्र या विस्तारात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे चिंरजीव आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्री म्हणून स्थानापन्न झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते सुनिल तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरात यांचे भाचे तनपुरे यांची राज्यमंत्री म्हणून …
Read More »मंत्रिमंडळ विस्तारात मराठा, बौध्द, मुस्लिम, ओबीसी, जैन आणि महिलांना स्थान महाविकास आघाडीचे सर्वसमावेशक मंत्रिमंडळ
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मराठा समाजाबरोबरच बौध्द, मुस्लिम आणि महिला समाजाला मोठ्या प्रमाणावर समावेश करत सामाजिक स्तरावरील सर्व घटकांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारच्या आज सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मराठा समाजातील प्रत्येकी ८ जणांचा समावेश करण्यात आला. तर …
Read More »
Marathi e-Batmya