नवी दिल्ली : २८ सप्टेंबरपासून सुरू होणारा तीन दिवसीय देशव्यापी बँक कर्मचारी संप Bank Employees Strike सध्या स्थगित करण्यात आला आहे. रविवारी रात्री इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू) यांच्यात झालेल्या बैठकीत विविध प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर, आंदोलन आणि संपाचे वेळापत्रक स्थगित करण्यावर एकमत झाले. …
Read More »आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणास कर्मचारी संघटनांचा विरोध तीन वर्षापासून बँक फायद्यात असताना विक्री का? संघटनेचा सवाल
आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरण प्रक्रियेत रिझर्व बँकेने योग्यतेच्या निकषावर प्रस्तावांना मान्यता दिली आहे. ज्यामुळे आयडीबीआय बँकेतील भारत सरकारची ३०.५% तर एलआयसीची ३०.२% गुंतवणुकीच्या विक्रीची प्रक्रिया पूर्णत्वास जाईल ज्यातून सरकार आणि एलआयसी या दोघांना मिळून २९ हजार कोटी रुपये उपलब्ध होतील. आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणाची प्रक्रिया पूर्णत्वास जाईल हे दुर्दैवी आणि आयडिबीयाच्या खातेदारांच्या …
Read More »
Marathi e-Batmya