Tag Archives: Bharat Bhagyavidhata

संजय राऊत यांची स्पष्टोक्ती, नरेंद्र मोदी व भाजपाने पंडित नेहरुंचे कितीही मूर्तीभंजन केले तरी या देशात शेवटपर्यंत नेहरुच पंडित जवाहलाल नेहरु हे भारताला पंतप्रधान लाभले ही अभिमानाची बाब, नेहरुंच्या मार्गानेच यापुढेही वाटचाल करु: हर्षवर्धन सपकाळ

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यासारखे दुरदृष्टीचे व वैज्ञानिक विचाराचे नेतृत्व लाभले. पंडित नेहरु यांना फाऊंडर ऑफ द नेशन म्हणतात. प्रत्येक पंतप्रधानाची एक स्वतंत्र ओळख आहे. लाल बहाद्दुर शास्त्री यांना मूर्ती लहान किर्ती महान म्हणून ओळखले जाते, इंदिरा गांधी यांना आयर्न लेडी म्हणून ओळखतात, राजीव गांधी यांना माहिती तंत्रज्ञानाचे …

Read More »

जवाहरलाल नेहरू यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त ‘भारतभाग्यविधाता’ विशेष कार्यक्रमाचे आयोजन नेहरूंचे राष्ट्रउभारणीतील योगदान, विचार आणि आधुनिक भारताच्या जडणघडणीचा होणार जागर

भारताचे पहिले पंतप्रधान आणि आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘भारतभाग्यविधाता’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार व स्वयंरोजगार विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६ …

Read More »