पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ जुलै च्या ‘ मन की बात ’ मध्ये ‘हर घर तिरंगा ’अभियान साजरे करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार भाजपातर्फे राज्यभरात ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘ हर घर तिरंगा ’ अभियान मोठ्या उत्साहात साजरे करणार असल्याची माहिती ‘हर घर तिरंगा ’ अभियानाच्या प्रदेश संयोजक आमदार उमा खापरे …
Read More »सचिन सावंत यांचा सवाल, सुशांतसिंह राजपूत…सीबीआय मात्र अद्याप गप्पच का? सुशांतसिंह प्रकरणी भाजपाकडून मविआ, मुंबई पोलीसांची बदनामी व सुशांतचे कुटुंब वेठीस
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासाला आज चार वर्ष झाली परंतु यासंदर्भातील तपास करणाऱ्या सीबीआयने आपला अहवाल अद्याप जाहीर केलेला नाही. भाजपाने सुशांतच्या आत्महत्येला हत्येचे रुप देऊन आपला कुटील राजकीय हेतू साधण्यासाठी वापर केला. मविआ सरकार असताना महाराष्ट्रात सीबीआय तपासाला परवानगी नसल्याने बिहारमध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने गुन्हा नोंदवून सीबीआयकडे तपास वर्ग …
Read More »जयराम रमेश यांचा आरोप, महसूल कमाविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा वापर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवरून केला आरोप
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने गेल्या सहा वर्षांत ४४८ कोटी रुपयांचा नफा कमावला असून, नरेंद्र मोदी सरकारने लाखो तरुणांचे भविष्य केवळ “महसूल वाढवण्यासाठी” त्यांच्या वर्षे वाया घालवल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवरून आज केला. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एनटीएवरील प्रश्नावर ३१ जुलै रोजी राज्यसभेत शिक्षण मंत्रालयाच्या राज्यमंत्री सुकांता मजुमदार …
Read More »हिमंता बिस्वा सरमा यांची घोषणा, लव्ह जिहाद प्रकरणी जन्मठेपीची शिक्षा नवा कायदा आसामसाठी आणणार
मागील १० वर्षापासून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि काही प्रमाणात महाराष्ट्रात लव्ह जिहाद प्रकरणावरून भाजपाने रान माजविण्याचा प्रयत्न केला. त्यात काही प्रमाणात भाजपाला राजकिय यशही मिळाले. मात्र आता आसाम मध्ये लव्ह जिहाद प्रकरणावरून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी लव्ह जिहादच्या विरोधात जन्मठेपेची शिक्षा देणारा नवा कायदा आणणार असल्याची घोषणा …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन, श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी देणार श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्राला 'अ' वर्ग तीर्थक्षेत्र चा दर्जा देण्याची घोषणा
परमार्थ करण्यासाठी संसार त्यागण्याची आवश्यकता नाही हा महत्त्वपूर्ण विचार संत शिरोमणी सावता महाराज यांनी मांडला. तसेच आपलं कर्तव्य व कर्म करत राहावे ही शिकवण त्यांनी दिली. संत शिरोमणी सावता महाराज विकास आराखड्यासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या …
Read More »जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण, ‘ज्यांच्यावर गुन्हे आहेत त्यांना उत्तर देण्याची आवश्यकता नाही’ 'कोणी जर सचिन वाझेला प्रवक्ता करत असेल तर परिस्थिती आणखी बिकट होईल'
सचिन वाझे मला कधी भेटले नाहीत, त्यांचा माझा कधी संबंध आला नाही. त्या बाईटमध्ये पत्रकार खोदून विचारतो मग ते उत्तर देतात. आजकाल तुरुंगात असणाऱ्या माणसांच्या मुलाखती होत आहेत. त्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत. त्यांना उत्तर मला आवश्यकता वाटत नाही असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी …
Read More »अतुल लोंढे यांचा सवाल, कैदेतील सचिन वाझेला मीडियाशी बोलण्याची परवानगी कशी? भाजपाकडून सरकारी यंत्रणांचा पुन्हा गैरवापर, सचिन वाझेचा बोलविता धनी कोण?
निलंबित पोलीस अधिकारी व सध्या गंभीर गुन्ह्याखाली कैदेत असलेल्या सचिन वाझेनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यामागे कोणती शक्ती आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कोठडीत असलेल्या आरोपीला मीडियाशी बोलण्याची परवानगी नाही मग सचिन वाझेलाच मीडियाला बोलण्याची परवानगी कोणी दिली, याची चौकशी झाली पाहिजे तसेच सचिन वाझेच्या बंदोबस्तासाठी जे …
Read More »सचिन वाझे यांचे नवे आरोप, अनिल देशमुख म्हणाले ही तर फडणवीसांची चाल पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सचिन वाझे यांच्यापर्यंत सदर वृत्तसंस्थेचा प्रतिनिधी पोहोचलाच कसा
मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे सरकारच्या काळातील तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रूपयांची वसुली करण्यास सांगितल्याच्या प्रश्नावरून सातत्याने भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यात आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. त्यातच या प्रकरणी अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे श्याम मानव यांनीही या वादात उडी घेत भाजपाचे वरिष्ठ …
Read More »उद्धव ठाकरे यांचा सवाल, अब्दाली शाहचा वंशच, वळ बघायला आला होता का? धनुष्यबाण हटवा, मला मशाल हवीय शाखे शाखेंच्या फलकावर
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत शिवसेनेच्या मशालीने भाजपाचा पराभव केला. तरीही मध्यंतरी बालेवाडीत एकमेकांच्या पाठीवर पडलेले वळ बघायला अब्दाली शाहचे वंशच इथे आले होते का असा सवाल करत तो अब्दाली शाह तो होता. आताचा अमित आहे हे विसरू नका असे सांगत जशी औरंगजेबाची कबर इथे महाराष्ट्रात बांधली तशी भाजपाची कबरही महाराष्ट्रात …
Read More »अतुल लोंढे यांचा सवाल, उड्डाणपुल भूमिपुजनाचा कार्यक्रम भाजपाचा का सरकारचा? जाहिरात देण्याचा भाजपाला काय अधिकार ?
भारतीय जनता पक्ष लोकशाही, संविधान मानत नाही हे वारंवार उघड झाले आहे, त्याविरोधी काँग्रेस एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून नेहमीच आवाज उठवत आला आहे. भाजपाच्या या तानाशाहीवृत्तीचा आज नागपुरातही प्रत्यय आला. नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाच्या नेते व मंत्र्यांच्या उपस्थितीत भूमीपूजनाचा कार्यक्रम झाला परंतु या कार्यक्रमाचे काँग्रेसच्या …
Read More »
Marathi e-Batmya