राज्यात भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी आणि राज्य सरकार यांच्यामध्ये तुफान कलगीतुरा रंगत आहे. विधिमंडळ अधिवेशनात देखील याचेच पडसाद पहायला मिळाले. तस काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केलेल्या टीकेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू …
Read More »चव्हाण-फडणवीसांच्या भेटीवरून काँग्रेसच्या नेत्यांकडून डॅमेज कंट्रोल भेटीबाबत आणि चव्हाण भाजपात जाणार असल्याच्या अफवा
गुरूवारी रात्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आशीष कुलकर्णी यांच्या वरळी येथील निवासस्थानी देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट झाल्याचे वृत्त आज बाहेर येताच अशोक चव्हाण हे भाजपामध्ये जाणार या चर्चेला सुरुवात झाली. त्याचबरोबर अशोक चव्हाण हे जर भाजपात गेले तर चव्हाण यांचे समर्थक असलेले एकूण …
Read More »या अशोक चव्हाण- देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमागे दडलंय काय? खुलासा फक्त फडणवीसांचा तर चव्हाणांची चुप्पी
काल गुरूवारी राज्यातील भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट झाली. या भेटीबाबत देवेंद्र फडणवीस यांनीच होय माझी आणि अशोक चव्हाण यांची उभ्या उभ्या भेट झाल्याचे मान्य करत चर्चा मात्र झाली नसल्याचा खुलासा केला. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेस नेते यांनीही भेट झाल्याचे एकप्रकारे मान्य केले. …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, होय हे खरचं आहे विघ्न टळलेः पोलिसांना २० लाखाचे कर्ज घर खरेदीसाठी देणार कर्ज
मुंबई महापालिका निवडणूकीचे बिगूल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर भाजपा, शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणावत तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यातच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून हिंदू सरकार आले अन सणांवरील विघ्न टळले अशा आशयाचे जाहिरातींचे फलक मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आले. यापार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे सर्व पोस्टर आमच्या …
Read More »पंतप्रधान मोदींच्या घोषणेनुसार भारताला विकसित देश करण्यासाठी रेशनिंग धान्य बंद लोकांच्या घरोघरी जावून रेशनिंग धान्य घेण्याच्या योजनेतून बाहेर पडण्यासाठी अर्ज भरून घेतला जातोय
देशाच्या स्वातंत्र्याला नुकतीच १५ ऑगस्ट २०२२ रोजी ७५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला विकसनशील नव्हे तर विकसित देश म्हणून स्थापित करण्याचे धोरण जाहीर केले. या घोषणेला काही दिवसांचा अवधी लोटत नाही. तोच देशातील सर्वसामान्य जनतेला सवलतीच्या दरात मिळणाऱ्या रेशनिंग धान्य सेवेतून …
Read More »भाजपा महिल्या नेत्याचा पराक्रम, घरात काम करणाऱ्या आदीवासी महिलेस शौचालय चाटायला… सीमा पात्रा ही झारखंडच्या भाजपा महिला पदाधिकारी आहेत
भाजपाने एकाबाजूला राजकारणाचा भाग म्हणून देशाच्या सर्वोच्च पदी आदीवासी महिला द्रौपदी मुर्मु यांना राष्ट्रपती बसविले आहे. तर दुसऱ्याबाजूला याच भाजपाच्या पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये आदीवासी बद्दल किती कणव आहे याचा पदार्फाश करणारी घटना नुकतीच उघडकीस आली. विशेष म्हणजे या भाजपाच्या महिला पदाधिकारी असलेल्या महिलेने आपल्याच घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कामात चूक …
Read More »अमोल मिटकरी म्हणाले, ज्यांनी धर्माच्या नावावर पक्ष काढला…. आस्तिक की नास्तिक ठरविण्याचा अधिकार नाही
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी लग्नविधी लावताना म्हणण्यात येणाऱ्या मंत्राचा उच्चार करत त्याचा अर्थही सांगितला. त्यामुळे राज्यात वाद निर्माण होत अमोल मिटकरी यांच्यावर काही विशिष्ट समुदायाकडून टीकेची झोड उठविली. तसेच मिटकरी यांचा निषेधही करण्यात आला. यापार्श्वभूमीवर आजपासून गणेशोस्तवाला सुरुवात …
Read More »शिवसेना नेते दानवे म्हणाले, काही जणांना दुर्बुध्दी… एकनाथ शिंदे गटावर केली टीका
दिलेला शब्द पाळला नसल्याच्या कारणावरून भाजपा आणि शिवसेनेत वितुष्ट आले. त्यानंतर या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात येत होत्या. त्यातच आता शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाला वेगळे करत भाजपाने राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांकडून भाजपाबरोबरच एकनाथ शिंदे गटावरही सातत्याने टीका करण्यात येत आहे. शिंदे गटावर कधी गद्दार …
Read More »मंत्री नारायण राणे उध्दव ठाकरेंना म्हणाले, निवृत्तीची वेळ आलीय घरात गप्प बसावे… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेला दिले प्रत्युत्तर
शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून विशेषत: काँग्रेसमधून भाजपात गेल्यापासून नारायण राणे मुंबईसह कोकणात आले की शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आजही ते गणेशोस्तवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोदी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून …
Read More »बाळासाहेब थोरात म्हणाले, २४ तासात भाजपाचे तीन नेते राज यांना भेटले यावरून संकेत स्पष्ट… पूर्वीचे लाव रे व्हिडीओ म्हणणारे राज ठाकरे खरे होते
जवळपास एक वर्षापासून भाजपा आणि राज ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपाची युती होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र प्रत्येक वेळी भाजपाबरोबर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युती होणार नसल्याचे स्पष्ट केले. परंतु राज ठाकरे यांच्या भेटीला भाजपा नेते जाण्याच्या कृतीत कोणताही खंड पडला नाही. त्यातच गणेशोत्सवाच्या …
Read More »
Marathi e-Batmya