Tag Archives: Books

सचिन सावंत यांचा सवाल, सावरकरांचा घोर अपमान करणाऱ्या सरसंघचालक गोलवलकरांचे ‘बंच ऑफ थॉट्स’ पुस्तक शिंदेसेना फाडणार का? भाजप नेते अरुण शौरी यांनी The New icon– Savarkar and the Facts पुस्तकातही हेच सत्य सांगितले, त्यांचेही पुस्तक शिंदे सेना फाडणार का?

काँग्रेस संसदीय दलच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी यांच्या Belonging: A Journey of Love या पुस्तकात सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी पुस्तक फाडले व या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली. शिंदेसेनेला सावरकरांचा अपममान झाला असे वाटत असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक गोलवलकर यांनी त्यांच्या ‘बंच …

Read More »

‘आर्टी’ मध्ये ही पुस्तके मिळणार ८५ टक्के सवलतीच्या दरात सामाजिक न्यायविभागाच्या आर्टीकडून विक्रीसाठी पुस्तके उपलब्ध

महागडी पुस्तके जर आपणाला शंभर- दीडशे रुपयात मिळाली तर आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. नव्याने स्थापन झालेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत असणाऱ्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) या संस्थेने महापुरुषांचे विचार सर्वदूर पोहोचवण्याचा उपक्रम हाती घेतला असून, ८५ टक्के सवलतीत ही पुस्तके आर्टीच्या कार्यालयात …

Read More »

NCERT च्या नव्या पुस्तकांमध्ये ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ केंद्र सराकरकडून एकमताने प्रस्ताव मंजूर

देशाच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी ‘भारत’ विरुद्ध ‘इंडिया’ असा वाद रंगला होता. भारतात पार पडलेल्या जी- २० शिखर परिषदेच्या आमंत्रण पत्रिकेतही ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला होता. भारत विरुद्ध इंडिया या वादाच्या वेळी G- 20 नेत्यांच्या शिखर परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टेबलवरील …

Read More »