Tag Archives: Chandrashekhar Azad

उत्तर प्रदेश निवडणूकीसाठी एआयएमआयएमचे असदुद्दीन औवेसी आणि चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षाची युती आझाद समाज पार्टी (कांशीराम) ८६ उमेदवार जाहिर, जागा वाटपाचा तपशीर २६ नोव्हेंबर नंतर जाहीर करणार

उत्तर प्रदेशात दलित आणि मुस्लिम मतांचे एकत्रीकरण करून एक राजकीय पर्याय म्हणून समोर येण्याच्या उद्देशाने, असदुद्दीन औवेसी यांच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएम (AIMIM) आणि चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखालील आझाद समाज पार्टी (कांशीराम) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युती केली आहे. ‘सामाजिक परिवर्तन मोर्चा’ असे नाव असलेल्या या युतीने, नगीना मतदारसंघाचे विद्यमान खासदार चंद्रशेखर …

Read More »

युट्युबर अजित भारती याची जामीनासाठीची याचिका न्यायालयाने फेटाळली अनुसूचित जाती/जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

अनुसूचित जाती/जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात, युट्युबर आणि आरक्षण सुधारणा कार्यकर्ते अजित भारती यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले. ऑगस्टमध्ये, नगीना लोकसभा मतदारसंघाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखालील आझाद समाज पार्टी (कांशीराम) च्या दिल्ली युनिटच्या अध्यक्षांच्या तक्रारीनंतर, अजित भारती यांच्या विरोधात …

Read More »