भाजपा कार्यकर्त्ये आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुदरम्यान भाजपा २४० जागा लढेल, अशा आशयाचं विधान केले. तसेच फक्त ४८ जागा शिंदे गटाला देण्यात येणार असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानानंतर विविध राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, नाना पटोले यांनी या विधानवरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर …
Read More »जयंत पाटील यांचे भाकीत,…तर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावरून केली टीका
भाजपा शिंदे गटाला ४८ जागा सोडायला तयार दिसतेय. परंतु अजून एक वर्ष निवडणुकीला असून २८८ जागा भाजपा चिन्हावरच लढवल्या जातील आणि त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले. आज राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जयंत पाटील आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी …
Read More »टीकेची झोड उठल्यानंतर अखेर भाजपा प्रदेशाध्यक्षांची सारवा सारव, तो व्हिडिओ अर्धवट… जागा वाटपावरून केलेल्या विधानावरून घुमजाव
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या वैधतेबाबतचा निर्णय सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असला तरी यासंदर्भातील सुनावणी पूर्ण झाली असून कधीही अंतिम निकाल येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. यापार्श्वभूमीवर निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विरोधात जाण्याची अटकळ बांधण्यात येत आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणूका होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यादृष्टीने आगामी विधानसभा निवडणूकीत …
Read More »देवेंद्र फडणवीसांचा निर्धार, धनगर समाजासह वंचितांचा विकास करणारच राज्य अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केल्याबद्दल धनगर समाजाच्या विविध संघटनांतर्फे फडणवीस यांचा सत्कार
धनगर समजासह राज्यातील सर्व उपेक्षित, वंचित समाजाच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार वचनबद्ध आहे. भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळया योजना उपेक्षित, वंचित वर्गापर्यंत पोहचवून दीनदयाळ उपाध्याय यांचा अंत्योदयाचा विचार प्रत्यक्षात आणू , असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला. धनगर समाजासाठी …
Read More »शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचा भाजपामध्ये प्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
पेण ( जि. रायगड ) चे शेकाप चे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. याखेरीज शहादा (जि. नंदुरबार), परभणी, वसई विरार येथील काँग्रेस, अखिल भारतीय सेना या पक्षाच्या …
Read More »यशवंतराव चव्हाण यांच्या वाक्याच्या संदर्भ देत अमित शाह म्हणाले, शिवाजी महाराज नसते तर…. शिवसृष्टीचे उद्घाटन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलताना दिला संदर्भ
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत शिवशाहीर स्व.बाबासाहेब पुरंदरे यांच्या मनातील शिवसृष्टीचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले की, मला आज यशवंतराव चव्हाण यांचं वाक्य आठवतं आहे ते म्हणाले होते की, छत्रपती शिवराय नसते तर भारताचं काय झालं …
Read More »अजित पवारांचा पलटवार, त्या चंद्रशेखर बावनकुळेंना म्हणावं जरा बोलण्यात… ४४० व्होल्टच्या टीकेवर अजित पवारांची तुफान टोलेबाजी
चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुक बिनविरोध करण्याचे सर्व प्रयत्न भाजपा-शिंदे गटाचे अधुरेच राहिले. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीने आपले उमेदवार उभे केले. त्यामुळे चिंचवड आणि कसबा मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. भारतीय जनता पार्टीसह महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. प्रचार शिगेला पोहोचला असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे …
Read More »भाजपा प्रदेशाध्यक्षांनी मंत्र्यासह प्रवक्त्यांना दिली तंबी, फक्त देवेंद्र फडणवीसच बोलतील …. वायफळ बडबड, राजकिय मुद्यांवर कोणी बोलायचे नाही
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकत शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यानंतर जवळपास तीन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रात दौरे झाले. त्यापैकी मुंबईत तर एकाच महिन्यात दोनवेळा आले. त्यावरून राज्यात आगामी होऊ घातलेल्या मुंबईसह १४ महानगरपालिकांच्या निवडणूकांच्या तयारीला रंग चढण्यास सुरुवात झाल्याचे चित्र स्पष्ट झाले. या निवडणूक तयारीचा भाग म्हणून …
Read More »नागपूरातील पराभवानंतर भाजपाने मारली पलटी, ते भाजपा उमेदवार नव्हते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे वादग्रस्त वक्तव्य
भाजपाच्या मातृसंस्थेचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारत भाजपा उमेदवार ना.गो.गाणार यांचा निम्याहून अधिक मतांच्या फरकाने पराभव करत काँग्रेसचे उमेदवार सुधाकर आडबले हे विजयी झाले. विशेष म्हणजे गाणार यांच्या प्रचारासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा घेतल्या. तरीही ना.गो.गाणार यांचा पराभव झाला. त्यानंतर भाजपाने पलटी …
Read More »कोकण शिक्षक मतदारसंघासाठी भाजपा-बाळासाहेबांची शिवसेनेकडून उमेदवार जाहिर भाजपा-शिंदे गटाकडून ज्ञानेश्वर म्हात्रे, जणगणनेचा अधिकार केंद्र सरकारलाच
विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघात भारतीय जनता पार्टी – बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी होतील, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी व्यक्त केला. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते व उद्योगमंत्री उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित होते. …
Read More »
Marathi e-Batmya