Tag Archives: cjp’s protest at delhi

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले, निदर्शनाचे कारण देऊन मेट्रो, दिल्लीला जोडणाऱी रेल्वे रोखता येणार नाही कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लांब पल्ल्याच्या रेल्वे रोखता येणार नाही

भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय (CJI) खंडपीठाने (ज्यामध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांचा समावेश होता) दिल्लीतील मेट्रो स्थानके बंद करण्याच्या प्रस्तावावर आक्षेप घेतला. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या नेतृत्वाखालील निदर्शने राष्ट्रीय राजधानीपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी दिल्लीतील प्रशासनाने हे पाऊल उचलण्याचे योजले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने …

Read More »