शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी राखीव प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या, मात्र अद्याप जात वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र पडताळणीसंदर्भातील त्रुटींची तातडीने पूर्तता करावी, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत करण्यात आले आहे. जात वैधता प्रमाणपत्राअभावी कोणताही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक …
Read More »विद्यार्थ्यांना दिलासा: प्रवेशासाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षातील अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरिता सहा महिन्यांची मुदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान …
Read More »
Marathi e-Batmya