दिल्लीतील रामलीला मैदानावरील ‘वोट बचाओ, देश बचाओ’ या इंडिया आघाडीच्या अभूतपूर्व महारॅलीने दिल्लीतील मोदी सरकारला प्रचंड हादरे बसले आहेत. या महारॅलीचा धसका घेतल्याने भाजपा देशभर लोकशाही बचाओ, संविधान बचाओ रॅली करत आहे, परंतु संविधान व लोकशाहीचे खरे मारेकरी भाजपा व RSS हेच आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संविधान व लोकशाही वरून …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, लोकशाही व संविधान गिळंकृत करु पाहणाऱ्या प्रवृत्तींनो ‘चले जाव’ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काँग्रेस पक्ष व सामाजिक संघटनांची पदयात्रा व हुतात्म्यांना आदरांजली
आजच्या दिवशी १९४२ साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘करो या मरो’चा मंत्र देत जुलुमी इंग्रजांना ‘चले जाव’चा नारा दिला. आज देशात तीच परिस्थिती आहे, हुकूमशाही प्रवृत्ती फोफावली असून ती लोकशाही व संविधान गिळंकृत करु पहात आहे. आज या प्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठवण्याची गरज असून देशाला घातक असलेल्या या प्रवृत्तीला ‘चलो …
Read More »
Marathi e-Batmya