Tag Archives: Earth Short Prize

प्रिन्स विल्यम यांची माहिती, पर्यावरण रक्षणासह आर्थिक प्रगती शक्य; भारताने जगाला दिशा दाखविली अर्थशॉट प्राईझ इम्पॅक्ट असेम्ब्लीमध्ये भारतीय पर्यावरणपूरक उपक्रमांचे केले कौतुक

पर्यावरणाचे रक्षण आणि आर्थिक विकास या परस्परविरोधी गोष्टी नसून, दोन्हींचा समतोल साधणे शक्य आहे, हे भारताने आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिले आहे. पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, नवनवीन संकल्पना आणि लोकसहभागाच्या माध्यमातून शाश्वत विकासाचा मार्ग अधिक सक्षम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ब्रिटनचे राजपुत्र आणि अर्थशॉट प्राईझचे संस्थापक अध्यक्ष प्रिन्स विल्यम यांनी केले. …

Read More »