Tag Archives: Eknath Khadse’s allegation on Girish Mahajan

रंगल्या रात्री म्हणत एकनाथ खडसे यांचा गिरिष महाजन यांच्यावर नवा आरोप महिला आयएएस अधिकाऱ्याचा उल्लेख करत अमित शाहंशी चर्चा करणार असल्याचे सांगितले

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री गिरिष महाजन यांच्याबाबत राज्य मंत्रिमंडळात आणि दस्तुरखुद्द भाजपामधील कार्यकर्त्यांच्यामध्येच विविध चर्चा सुरु असतात. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरिष महाजन यांच्यावर एक नवा आरोप केला असून एका पत्रकाराच्या वृत्ताचा हवाला देत त्यासंदर्भात भाजपाचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करणार …

Read More »