भारताचे सरन्यायाधीश (CJI) म्हणून काम करताना, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड हे नियुक्तींच्या बाबतीत सरकारसमोर “अतिशय नम्र” (deferential) होते. एकदा तर त्यांनी कॉलेजियमची बैठक होण्यापूर्वीच सरकारची “संमती” घेण्याचा प्रयत्न केला होता. इतकेच नव्हे, तर अल्पसंख्याक धर्मीय न्यायाधीशांच्या उमेदवारीबाबत सरकारने उपस्थित केलेला एक “विचित्र” प्रश्न—जो उमेदवाराच्या जातीशी संबंधित होता—तोही त्यांनी पुढे मांडला …
Read More »संजय राऊत यांचा सवाल, …हे कोणत्या कायद्यात बसते? माजी सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर साधला निशाणा
मागील तीन-चार दिवसांपासून संसदेत राज्यघटना स्विकारण्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष चर्चेचे आयोजन करण्यात आले. या चर्चेचा पहिला टप्पा लोकसभेत काल पुर्ण झाला. राज्यसभेत उद्यापासून सुरु होत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत …
Read More »
Marathi e-Batmya