कामाच्या वाटपाबाबतच्या एका आदेशामुळे दोन निवडणूक आयुक्तांनी चिंता व्यक्त करत हा मुद्दा कॅबिनेट सचिव टी. व्ही. सोमनाथन यांच्यासमोर मांडल्यानंतर, तीन महिन्यांनी भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) बुधवारी एक नवीन आदेश जारी केला आहे. या नवीन आदेशाद्वारे, २८ जुलै रोजी काढून टाकण्यात आलेली ‘डायरेक्टर जनरल (आयटी)’ सीमा खन्ना यांच्या कामावर देखरेख ठेवणारी …
Read More »“भारत सोडा” खटल्यात अभिनेता इम्रान खान ने उच्च न्यायालयासमोर मागितली बिनशर्त माफी एसआयआर विरोधी आंदोलनात भाग घेतल्याप्रकरणी मागितली माफी
अभिनेता इम्रान खान याने मुंबईतील ‘एसआयआर’ (SIR – Special Intensive Revision) विरोधी निदर्शनांमध्ये सहभागी झाल्याबद्दल बिनशर्त माफी मागितली आहे. ‘ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया’ (OCI) कार्डधारक म्हणून त्याला “देशावर टीका करण्याचा अधिकार नाही,” असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने त्याला फटकारले होते. सुनावणीदरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले की, इम्रान खानवर ‘स्पेशल इंटेंसिव्ह …
Read More »इंडिया आघाडीच्या रामलीला मैदानावरील सभेवर भाजपाच्या अमित शाह यांची टीका अमित शाह म्हणाले की, याच दिवशी शीख दंगल झाली होती
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी काँग्रेस आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. विरोधी पक्षांनी १ नोव्हेंबर रोजी दिल्लीत आयोजित केलेल्या मोर्चावरून अमित शाह यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. त्यांनी आरोप केला की, काँग्रेसने जाणीवपूर्वक अशा दिवसाची निवड केली आहे, जो १९८४ च्या शीखविरोधी दंगलींशी संबंधित आहे—ज्या दंगलींमध्ये …
Read More »राहुल गांधी यांची घोषणा, ज्ञानेश कुमार, मोदी, अमित शाह यांच्यावर कारवाई करणार इंडिया आघाडी लोकशाही संपू देणार नाही
‘इंडिया’ (INDIA) आघाडी देशात “लोकशाही संपू देणार नाही”. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवले जाईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तसेच ज्ञानेश कुमार यांच्यावर “कारवाई केली जाईल” अशी घोषणा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज रामलीला मैदानावर आयोजित सभेत बोलताना केली. रामलीला मैदानावर एका जनसभेला संबोधित …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, लोकशाहीचा आत्मा नष्ट करणाऱ्या ज्ञानेशकुमार यांना जावेच लागेल पहिला नंबर ज्ञानेशकुमारचा नंतर रंगा बिल्ला, लोकशाही वाचवण्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात लढाई, रामलीला मैदानावरून इंडिया आघाडी रणशिंग फुंकणार
निवडणूक हा लोकशाहीचा आत्मा आहे पण निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाची कठपुतली बनून घोटाळे करत आहे. निवडणुका हा केवळ फार्स बनला असून सत्ताधारी पक्षाला फायदा व्हावा अशा पद्धतीने निवडणूक आयोगाचा कारभार सुरु आहे, हे लोकशाही व संविधानासाठी अत्यंत घातक आहे म्हणूनच लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »राहुल गांधी यांचा निर्धार, ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून टीकू शकणार नाहीत सार्वजनिक महाभियोग कार्यक्रमात ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याचा निर्णय
ज्ञानेश कुमार भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून टिकू शकणार नाहीत आणि त्यांच्याकडे असे पुरेसे पुरावे आहेत ज्याद्वारे हे सुनिश्चित केले जाऊ शकते की, “हे गृहस्थ पदावर कायम राहणार नाहीत.” मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आयोजित ‘सार्वजनिक महाभियोग’ (public impeachment) कार्यक्रमात विरोधी पक्षनेते राहुल गांधी बोलत होते. त्यावेळी …
Read More »इंडिया आघाडीच्या बैठकीत मल्लिकार्जून खर्गे यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर केले सहा आरोप नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या इशाऱ्यावर काम केल्याचा प्रमुख आरोप
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्यावर मतांच्या चोरीला मदत केल्याचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या इशाऱ्यावर काम केल्याचा आरोप केला. मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. नवी दिल्ली येथे ‘इंडिया’ (INDIA) आघाडीद्वारे आयोजित एका प्रतिकात्मक …
Read More »दिल्लीतील महारॅलीसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसचे ५ हजारांहून अधिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते जाणार.. १ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची वोट बचाओ, देश बचाओ भव्य महारॅली..
दिल्लीच्या रामलीला मैदानावर १ नोव्हेंबर २०२६ रोजी इंडिया आघाडीची महारॅली होत आहे. या महारॅलीत सहभागी होण्यासाठी राज्यातील, प्रमुख नेते खासदार, आमदार, माजी मंत्री, माजी आमदार, माजी खासदार, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेसचे विविध सेल व विभागाचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. दिल्लीतील महारॅलीसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसचे पाच हजारांहून अधिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते …
Read More »इंडिया आघाडी माजी सभापतींच्या उपस्थितीत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सार्वजनिक महाभियोग चालविला जाणार रामलीला मैदानावर जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे राहुल गांधी यांचे आवाहन
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ (INDIA) आघाडी या सप्ताहांत निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारविरोधात आपली ‘मत चोरी’ (vote chori) मोहीम अधिक तीव्र करणार आहे. यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ‘सार्वजनिक महाभियोग’ (public impeachment) घडवून आणला जाणार असून, दिल्लीच्या रामलीला मैदानावर एका रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे. रामलीला मैदानावर ‘सार्वजनिक …
Read More »राज ठाकरे यांचा इशारा, ३ ते ४ महिन्याांमध्ये देशात काहीतरी मोठी गडबड होईल मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित छायाचित्रकार गजानन दुधाळकर यांच्या डान्स ऑफ डेमोक्रसी छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटनप्रसंगी बोलत होते
पुढील तीन -चार महिन्यात देशात काहीतरी मोठी गडबड होईल. येत्या काळात देशात गंभीर परिस्थिती निर्माण होऊन संपूर्ण देश रस्त्यावर येऊ शकतो असा खबळबळजनक दावा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज केला. तसेच पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, त्याचबरोबर पुढील काही काळ असाही येऊ शकतो की, देशाला काही काळ पंतप्रधानच …
Read More »
Marathi e-Batmya