Tag Archives: inaugurated

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते बिहारमधील वैशाली येथे नितीश सेतूचे उद्घाटन ९.७६ किमी लांब गंगा नदीवरील पूल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बिहारमध्ये गंगेवर बांधलेल्या ९.७६ किमी लांबीच्या ‘नितीश सेतू’चे उद्घाटन केले. सहा पदरी असलेला हा पूल वैशाली जिल्ह्यातील बिदूपूर ब्लॉकला पाटण्याजवळील कच्ची दरगाहशी जोडतो. या पुलाला बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांच्या कार्यकाळातच या प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली होती आणि तो …

Read More »

महाडायलिसीस योजनेअंतर्गत नवीन बारा डायलिसीस केंद्रांचे १ मे रोजी होणार लोकार्पण किडनी विकारग्रस्तांना दिलासा, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार लोकार्पण

ग्रामीण भागातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना शासकीय दवाखान्यात मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या “महाडायलिसीस” योजनेचा राज्यात महाराष्ट्र दिनी विस्तार करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते १ मे रोजी नवीन बारा डायलिसीस केंद्राचे लोकार्पण करण्यात येणार आहे. राज्यातील किडनी विकारग्रस्त नागरिकांना मोफत डायलिसीस सुविधा …

Read More »