Tag Archives: Investment in india

टेस्लाच्या भारतातील गुंतवणूकीला पुर्णविराम? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची भेट लांबली

टेस्लाने भारतात गुंतवणूक करण्याच्या आपल्या योजनांना फुट स्टॉप दिला आहे, एलोन मस्कच्या टीमने भारतीय अधिकाऱ्यांशी संवाद थांबवला आहे. मस्क यांनी एप्रिलच्या उत्तरार्धात देशाचा नियोजित दौरा पुढे ढकलल्यानंतर हे घडले आहे जिथे ते पंतप्रधान मोदींना भेटणार होते अशी माहिती ब्लूमबर्गने आपल्या वृत्तात सांगितले आहे. वृत्तात असे सुचवले आहे की मस्कने त्याच्या …

Read More »