Tag Archives: is this crime

सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, वैवाहिक बलात्कारासाठीचा खटला चालवता येईल का? विवाहानंतर एखाद्या महिलेची स्वायतत्ता संपत नाही

वैवाहिक बलात्कार (marital rape) हा गुन्हा ठरवण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय पुढील महिन्यापासून सुनावणी सुरू करणार आहे. सध्या, भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३७५ मधील ‘अपवाद २’ (Exception 2) अन्वये, वैवाहिक बलात्काराला ‘बलात्कार’ या गुन्ह्याच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे. अशीच तरतूद नव्याने लागू करण्यात आलेल्या ‘भारतीय न्याय संहिते’मध्येही (BNS) …

Read More »